Share

धोनी म्हणतो लालच इज कुल; आयपीएल १४ चा प्रोमो प्रदर्शित

Published On: 

मुंबई : दोन दिवसांपुर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक लुक व्हायरल झाला होता. या लुकमध्ये धोनीने पुर्णपणे टक्कल केलेले दिसत होते. यालुकवरून बरेच तर्कवितर्क लढवण्यात आले होते. मात्र रविवारी संध्याकाळी या लुकमागील सत्य समोर आले.

धोनीचा हा लुक आगामी आयपीएलच्या प्रोमो मधील आहे. हा प्रोमो रविवारी संध्याकाळी बीसीसीआयने आयपीएलच्या अधिकृत टि्वटर हँडलवर प्रदर्शित केला. या प्रोमो मध्ये काही मुले क्रिकेट खेळत असतात. यातील फलंदाजी करणारा मुलगा आणखी एक बॉल टाकायला सांगतो. इतक्यात धोनीचा आवाज येतो. ‘लालच’ पुढे धोनी पुर्णपणे टक्कल पडलेल्या लुक मध्ये समोर येतो आणि रोहित शर्माची गोष्ट सांगतो.

या गोष्टीत धोनी म्हणतो की एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागते यानंतर पाच वेळा जिकुनंही तो संतुष्ट नाही झाला कारण त्याची भुक संपतच नाही. तेव्हा मुले उत्तर देतात की लालच बुरी बला है असे म्हणतात. यावर धोनी म्हणतो की नाही ‘विवो आयपीएल’ मध्ये भारताचा नविन मंत्र आहे की ‘अगर लालचसे जितने की भुक बढती है तो लालच इज कुल’ आयपीएलचा हा नविन प्रोमो चांगलाच व्हायरल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!