Share

“शरद पवारांच्या लेन्सेसमधून पाहण्याचं भाग्य…” ; पंकजा मुंडेंचे भाऊ धनंजयबाबत वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नेत्रचिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या नेत्रालयाचा उद्घाटन समारंभ मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अनेक दिग्गज नेते व्यासपिठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार टोलेबाजी केली. शरद पवारांकडे राजकीय लेन्सेस आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “हा नेत्रालयाचा उद्घाटन सोहळा आहे. प्रत्येक गोष्टी दृष्टी आणि नेत्राशी जोळल्या गेल्या पाहीजे ज्याला आपण लेन्सेस म्हणतो. ज्यांच्या अनुभवांच्या, राजकीय दृष्टीच्या लेन्सेस कुणाकडेही नसतील, असे शरद पवारांकडे आहेत. त्यांचा सर्वांना सोबर असा बघण्याचा दृष्टीकोण आहे. ते सर्वांशी मवाळ आणि प्रेमाने वागतात.”

धनंजय मुंडे यांच्या बाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, “मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत:ला मोठ करत करत, आज शरद पवार साहेबांच्या लेन्सेसमधून पाहण्याच भाग्य खूप कमी लोकांना लाभल ते म्हणजे आमचे बंधू धनंजय मुंडे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!