Share

सामन्यापूर्वी दिपक चाहरने घेतला शमीचा आशीर्वाद; पाया पडतानाचा फोटो व्हायरल

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सचा ६ गडी राखुन पराभव केला. या विजयासह चेन्नईने आयपीएलमध्ये गुणतालीकेत खाते उघडले आहे. यंदाच्या सत्रातील चेन्नईचा हा पहिला विजय आहे.

या सामन्यात भेदक गोलंदाजी साठी चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज दिपक चाहरला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. मात्र या सामन्यापुर्वी दिपकने आशीर्वाद घेण्यासाठी पंजाब किंग्स संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीच्या पाया पडला होता. हा फोटो सोशल मीडीयावर प्रंचड व्हायरल होत आहे. अनेक चाहते म्हणत आहे की दिपकने शमीच्या आशीर्वादमुळे सामन्यात दिपक चांगली कामगीरी करत आहे.

या सामन्यात दिपकने पंजाब किंग्ज संघाच्या फलंदाजांना सुरुवातीलाच मोठे धक्के दिले होते. दीपक चाहरने सुरुवातीच्या ४ षटकात अवघ्या १३ धावा देत ४ महत्वाचे गडी बाद केले होते. त्याने मयंक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पुरन आणि दीपक हुड्डा यांना बाद केले होते. तर त्याने या सामन्यात एक षटक निर्धावही टाकले होते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!