Share

अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

Published On: 

औरंंगाबाद : अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. मारुती दांदळे (वय ३५,रा. पाचोड )असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मारुती दांदळे हा १६ मार्च रोजी सायंकाळी शेतातून घरी जात असताना सटाणा फाट्याजवल अपघात झाल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे. अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखे मार्फत अनेक उपाय योजना राबविण्यात येत असल्या तरी, अपघातांची संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!