Share

#Corona_Update : धारावीत संसर्ग वाढला, आणखी 2 रुग्ण कोरोनाच्या विळख्यात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईकरांसाठी धक्का देणारी माहिती समोर येत आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत म्हणजेच धारावीत पुन्हा  2  कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आढळून आलेल्या  एका रूग्णाला आधीच क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. धनवाडा चाळ येथे नवीन रूग्ण आढळला आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना बाधितांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी धारावीत 1 रुग्ण आढळला होता. मात्र आता धारावीत आजून 2 रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

मुंबईतील धरावी हा दाटीवाटीचा भाग आहे. अनेक छोटी छोटी घरे एकमेकांना चिटकून असल्याने त्यांना सोशल डीस्टंंससिंगचे पालन होत नाही. यामुळे या भागात जर कोरोना विषाणू बळावला तर सर्वात जास्त नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापर्यंत धरावीमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात होती. मात्र आता कोरोनाने धरावीत देखील हातपाय पसरायला सुरवात केली आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!