Share

#Corona : खेड तालुक्यात सापडला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण

Published On: 

पुणे : खेड तालुक्यात राजगुरुनगर शहरालगत राक्षेवाडी येथे एक ४० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. अशी तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांनी दिली. हा व्यक्ती पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात डॉक्टरच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करत होता. तो दिवसाआड पुणे येथे कामास जात होता.

१२ मे रोजी या रुग्णास ताप आला होता. त्यामुळे तो शहरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेत होता. पण बरे न वाटल्याने सोमवारी दि. १३ रोजी तो जहाांगीर हॉस्पिटलला अॅडमिट झालेला आहे.

#corona : राज्यात तब्बल २ लाख ९७ हजार व्यक्ती काँरंटाईन

आता त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच त्या व्यक्तीची पत्नी ज्या एका कंपनीत कामाला होती ते कंपनीचे युनीट बंद करण्यात आले आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या कंपनीतील २९ महिलांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

प्रशासनाने त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरु केले असल्याचे तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले.

कोरोना योद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरसावल्या सामाजिक संघटना

केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करणार – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!