Share

काँग्रेसच्या आमदारांनी घेतली अमित शाह यांची भेट; दोन आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता

Published On: 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे तर दुसऱ्या बाजूला आसाममध्ये देखील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही नेते प्रवेश करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

आसाम राज्यातील अनेक काँग्रेस आमदार बंडखोरीच्या पवित्र्यात असून भाजपमध्ये जाण्याची तयारी केली आहे.आसाममध्ये काँग्रेसच्या दोन दिग्गज आमदारांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. तसेच भाजपमध्ये जाण्याची तयारीही दाखवली आहे.

आसामचे भाजप प्रदेशाध्यक्ष रंजीर कुमार दास यांनी ही माहिती दिली आहे. दास म्हणाले की, पक्षाने एक कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीने निर्णय घेतल्यानंतर ३० डिसेंबरपूर्वी या आमदारांना पक्षात सामील केले जाईल अशी चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!