Share

जागतिक योग दिनानिमित्त केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : जागतिक योग दिनानिमित्त केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड अटलबिहारी दुबे यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.

२१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतीय जवानांनी आणि श्वानांनी देखील योगदिन साजरा केला, दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सैन्यातील जवान आणि श्वानपथकातील श्वानांचे योग करतानाचे फोटो शेअर करत न्यू इंडिया असे लिहिले. त्यावेळी राहुल गांधींनी केलेल्या या ट्विट नंतर नेटकऱ्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल केले. इतकेच नव्हे तर, राहुल गांधींनी सैन्यातील जवानांचा अवमान केल्याचेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी सैन्यातील जवानांचा अवमान केल्याचे म्हणत अॅड. अटलबिहारी दुबे यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात राहुल गांधीविरोधात तक्रार दाखल केली.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!