Share

आडवाणींंचंं तिकीट कापलं नितीन गडकरी म्हणतात…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुरुवारी १८४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या यादीमधून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे नाव वगळण्यात आले आहे. लालकृष्ण आडवाणी हे आता 90 वर्षांचे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी दुसऱ्यांना संधी देण्यात आली आहे असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिले आहे.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, आडवाणी हे आमचे मार्गदर्शक आहेत व राहतील. आमचा पक्ष कायम वरिष्ठ नेत्यांचा सन्मान करत आला आहे. पण आता आडवाणींचे वय 90 झाले आहे. त्यामुळे त्यांच्याजागी पक्षातील इतर लोकांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान लालकृष्ण आडवाणी यांच्या पारंपारिक मतदार संघातून म्हणजेच गांधीनगर मधून यंदा भाजपचे प्रदेश अध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवणार आहेत.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!