Share

“नागरिकांनी मास्क घालणं टाळू नये”- विजय वडेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : महाराष्ट्रातील निर्बंध आता पूर्णपणे उठवले आहेत. त्यामुळे आजचा गुडीपाडव्याच्या सण सर्वच ठिकाणी उत्साहात साजरा होताना दिसत आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील त्यांच्या नागपुरतल्या घरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचं स्वागत केलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि, जरी राज्यात निर्बंध मुक्ती झाली असली. तरी देखील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे कि, मास्क न घालणं म्हणजे संकटाला आवाहन देण्यासारखं आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क घालणं टाळू नये असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.

महत्वाच्या बातम्या –

“सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारल्या जात आहेत” – उद्धव ठाकरे
मलायकावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबाबत अर्जुन कपूरने दिले सडेतोड उत्तर
IPL 2022 MI vs RR : दोन्ही संघात बदल होण्याची शक्यता; वाचा संभाव्य Playing XI!
IPL 2022: पंजाबच्या भानुका राजपक्षेने सांगितले निवृत्ती घेण्याचे कारण ; श्रीलंका बोर्डसंबंधी मोठे वक्तव्य
“…त्यामुळे काहीजण सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारतात”, मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!