Share

#Corona : हो ! आम्ही कोरोनाचे पुरावे नष्ट केले, चीनने अखेर केले कबूल

Published On: 

🕒 1 min read

अंतरराष्ट्रीय : चीनने अखेर आपण कोरोनाबाबतचे पुरावे नष्ट केल्याचे कबुल केले आहे. चीनचे राष्ट्रीय स्वास्थ्य आयोगाचे निरीक्षक यू डेंगफेंग यांनी याबाबत माहिती दिली. अमेरिका गेली अनेक दिवस चीनवर संशय व्यक्त करत आहे. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीन कोरोनाबाबतची माहिती लपवत असल्याचा आरोप वारंवार करत होते. मात्र आता चीननेचं याबाबत कबुली दिली आहे.

यू डेंगफेंग म्हणाले की,3 जानेवारीला चीन सरकारने अनधिकृत लॅबमधून कोरोना व्हायरसचे सॅम्पल नष्ट करण्याचे आदेश दिले. मात्र यात लपवाछपवीचा हेतू नव्हता. बायोलॉजिकल सुरक्षा आणि संभाव्य अपघात टाळता यावा यासाठी हा व्हायरस नष्ट करण्यात आला.

दरम्यान चीनने या व्हायरसबाबत जगाला आधीच माहिती दिली असती तर आज एवढे जण मृत्यूमुखी पडले नसते, असे डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणात सांगत आहेत. तर या सर्व परिणामांना चीनचं कारणीभूत आहेत, असे ट्रम्प बोलत आहेत. तर याचे परिणाम चीनला भोगावे लागतील, असा इशारा ही ट्रम्प यांनी दिला आहे.

कोरोना हे जर चीनचं कारस्थान असेल, तर आता ते फार काळ लपून राहणार नाहीये. व्हायरस नष्ट केल्याची कबुली चीनने दिलीच आहे. कदाचित दबाव वाढला तर चीन आणखी काही धक्कादायक खुलासेही येत्या काळात करु शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

#corona : सरपंच, ग्रामसेवक यांनी कर्तव्यात कसुर केल्यास होणार कडक कारवाई

पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र अपयशी: अशोक चव्हाण

राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसाला ५०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी पोहचले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!