पुणे – केंद्र सरकारने कलाम 370 आणि 35 (ए) रद्द केल्यामुळे अनेक प्रश्नांनसंदर्भात निर्माण झालेले गैरसमाजाचे धुके नष्ट होईल, असे मत जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्राचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रा. विनय चाटी यांनी व्यक्त केले आहे.
नुकतेच काश्मीरमधील ऐतिहासिक बदलांना 1 वर्ष उरण झाले असून, त्यानिमित्त विनय चाटी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काश्मीर संदर्भात प्रकाशित झालेल्या सर्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांनी तेथील बदलांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आशा प्रकारे लोकांनी काश्मीर खोऱ्यातील बदलांवर शिक्केमोर्तब करणे गरजेचे होते. त्याहीपेक्षा काश्मीरमधील लोकांनी या बदलांचे स्वागत करणे गराचे होते.बदल झाल्यानंतर आपण त्या परिसरात प्रवास केलेला आहे. तेथील लोकांनी ही बदलांना सकारत्मक प्रतिसाद दिला आहे, असेही विनय चाटी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
… म्हणून होतेय एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी
मोठी बातमी: इंदुरीकर महाराजांची आज कोर्टात महत्वाची सुनावणी
महावितरणचा प्रताप : एकनाथ खडसेंना पाठवलं १ लाख ४ हजार रुपयांचं वीज बिल

