🕒 1 min read
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गंत पशुशक्तीचा योग्य वापर या प्रकल्पाला नुकतीच भारतीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. सुनिल मानसिंगा यांनी भेट दिली.
विद्यापीठाच्या वतीने पशुशक्तीवर चालणारे यंत्र रोटरी मोड, अॅग्री प्रोसेसिंग युनिट, सौर ऊर्जेवरील, बैलचलित फवारणी फवारणी यंत्रे आदींना भारतीय कामधेनू आयोगाचे अध्यक्षांनी भेट दिली. दरम्यान अपारंपारीक उर्जा विभागप्रमुख डॉ. राहूल रामटेके यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान अजय वाघमारे यांनी रोटरी मोडचे प्रात्यक्षिक दाखवले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश अंबादास जोशी , सुभाष शर्मा, सत्यनारायण सोनी, राजेशसिंह ठाकुर, शिवप्रसाद कोरे, राजेंद्र सोनी, महेश सोनी,लोया रासवे, डॉ. चौधरी, दत्ता पहारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी, संशोधकांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या शाळांवर कारवाईचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आदेश
- राज्य शासनाचे अनुदान बंद, औद्योगिक वीज ग्राहकांना बसणार बिलवाढीचा शॉक
- ‘खतविक्रीची नोंद ई-पॉसवर वेळेत करून घ्या’, कृषी अधिकाऱ्यांचे विक्रेत्यांना निर्देश
- शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं : राज ठाकरे
- …अन् ‘हुतुतू-हुतुतू’ खेळू लागले जिल्हा परिषदेचे कर्मचारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
