Share

होम क्वारंटाईन ‘ सेलिब्रिटींनी ‘ शेयर केले हे ‘ असले ‘ फोटो

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : करोना मुळे सगळी कडे लॉकडाऊन झालं आहे.त्यामुळे बरेच लोकं आपल्याला हव्या त्या कामात स्वतःला गुंतवून ठेवत आहेत. तर काही लोकं याचा वेगळा आनंद घेत आहेत.

चारू असोपा सेन आणि राजीव सेन हे सेलिब्रिटी कपल लॉक डाऊन मुळे एकमेकांना चांगलेच वेळ देत आहेत.त्याच बरोबर आपण काय करतोय याची माहिती सुद्धा ते सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना देत आहेत.पण कधी – कधी वेळ काय आणि आपण करतोय काय ? हे कळत नाही. आणि आपण टीकेचे धनी होऊन बसतो. असाच प्रकार या कपलच्या बाबतीत झाला.

त्यात राजीवने चारुबरोबरच्या वाईन डेटचे फोटो पोस्ट केले होते. या सेल्फी फोटोंमध्ये हे दोघे एकमेंचे चुंबन घेताना दिसत आहेत. “आम्ही क्वारंटनाइनच्या या दिवसांच्या प्रेमात आहोत. तुम्हीही आहात का?” अशी कॅप्शन या फोटोंना राजीवने दिली होती. या फोटोवर कमेंट करताना चारुने “क्वारंटाइनमध्ये आम्ही आनंदात आहोत. घरी राहा. सुरक्षित राहा.” असं म्हटलं होतं.

पण या पोस्ट चाहत्यांना अतिशय खासगी प्रकाराच्या वाटल्या. अनेकांनी नाराजी व्यक्त करत कमेंट केल्या तर काहींनी मोलाचे सल्ले दिले. आपण काय करतोय याचा जरा तरी भान ठेऊन विचार करून असले काही फोटो शेयर करत जा. यामुळे राजीव आणि चारू सेन चांगलेच ट्रोल झाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!