Share

देवगिरी किल्ल्यात स्वच्छता करून ‘शिवजागर’

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद औरंगाबादच्या वतीने राष्ट्रीय कला मंच आयोजित शिवजागर या कार्यक्रमातून देवगिरी किल्ला स्वच्छता अभियान तसेच पोवाडा गायन या कार्यक्रम घेतला. या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्या वेगाने वाढतोय. सरकार, प्रशासनाकडून वेगवेगळे निर्बंध लावले आहेत.दुर्ग संपत्ती म्हणून देवगिरी किल्ला आहे. त्यामुळे किल्लाची देखभाल, स्वच्छता ही खरी गरज ओळखून अभाविपने ही आगळी-वेगळी शिवजयंती साजरी केली हे मात्र विशेष. अभाविपकडून शिवजागरकार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील देवगिरी किल्ला येथे स्वच्छता अभियान तसेच पोवाडा गायन हे कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थी कलाकार उपस्थित होते. यावेळी एकूण 25 कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला अभाविपच्या महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अंकिता पवार याही उपस्थित होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!