Share

करदात्यांना दिलासा इन्कम टॅक्स रीटर्नसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- इन्कम टॅक्स रिटर्न ज्यांनी अद्याप फाईल न केलेल्यांना सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने आयटी रिटर्न फाईल करण्याची मुदत एक महिन्याने वाढवली आहे. त्यामळे आधी निर्धारित केलेली 31 जुलै ही डेडलाईन बदलून 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

२०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रीटर्न फाइल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. फॉर्म-१६ च्या उपलब्धतेसह विविध कारणांचा यात समावेश असून ही बाब लक्षात घेऊनच आयटीआर फाइल करण्यासाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीबीडीटीने नमूद केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!