Politics

आठ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी उदगीर नगरपालिकेचा वीज पुरवठा खंडीत !

उदगीर / प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजुरे- उदगीर नगरपालिकेकडे महावितरण कंपनीचे सव्वा आठ कोटी रुपये वीज देयकापोटी थकीत असल्याने महावितरण कंपनीने शुक्रवार रोजी नगरपालिकेच्या शहरातील पथदिव्यांचा ...

Swachh Bharat Abhiyan- ‘शौचालयासाठी पैसे नसतील तर पत्नीला विका’

वेब टीम:- स्वच्छ भारत अभियानानिमित्त जनजागृती करण्यासाठी आलेल्या बिहारच्या जिल्हा दंडाधिकाऱ्याची जीभ घसरली. ‘शौचालय बांधायला पैसे नसतील तर पत्नीला विका,’ असा अजब सल्ला या ...

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज पासून

  मुंबई : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज पासून सुरू होत आहे. 14 विधेयक या अधिवेशनात शासनाकडून मांडण्यात येणार आहेत. तर शेतकरी कर्ज माफी – ...

देशातील प्रत्येक राज्याला स्वतंत्र झेंडा असावा : शशी थरुर

वेबटीम : नुकतीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी स्वतंत्र झेंड्याची मागणी केली होती. त्यावरून मोठं वादळ देखील निर्माण झालं होतं . या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते शशी ...

‘शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल, म्हणून त्यांची भूमिका गोल-गोल’

वेबटीम/मुंबई : शिवसेनेला कोणी काही बोललं की ते लगेच  नाराज होतात. त्यामुळे मुंबई महापालिकेचे अधिकारी मलिष्का बोलल्यानंतर ज्या तत्परतेने  तिच्या घरी गेले त्याच तत्परतेने ...

‘आगामी निवडणुकांमध्ये युवकांची’ भूमिका महत्त्वाची

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपली क्षमता ओळखून पक्ष विस्ताराच्या कामाला लागावे, असे आवाहन करत आगामी निवडणुकांमध्ये युवक संघटनेची भूमिका महत्त्वाची असेल, ...

आठवण लोकमान्यांची…

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!’ या सिंहगर्जनेला गतवर्षी १०० वर्ष पूर्ण झाली. पण लोकमान्य टिळकांची स्मृतीही कुणाला झाली नाही. ...

6 महिन्यामध्ये इस्लाम कबूल करा अन्यथा छाटले जातील हात-पाय

वेबटीम/तिरुवनंतपुरम्-  मुस्लिम तरुणांना आपल्या लेखांच्या माध्यमातून भटकवत असल्याचा आरोप करत प्रख्यात लेखक के.पी.रमनउन्नी यांना धमकवण्यात आलं आहे . 6 महिन्यामध्ये रमनउन्नी यांनी इस्लाम धर्म ...

चळवळीतील कार्यकर्ते सरकारमधील नेते झाले की त्यांचा ‘स्वाभिमानी’ होणारच

अभिजीत दराडे  : शेतकरी संघटना आणि त्यात पडणारी फुट हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. अलीकडे तर ‘सामाजिक चळवळीतून राजकारणाकडे’ अशी संकल्पना चांगलीच रुळू लागली ...

माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे निधन

वेबटीम : बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील आणि धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव गिरधर पाटील (92) यांचे आज (शनिवारी) मुंबईत निधन झाले.मुंबईतील लीलावती ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!