Category: Marathwada
-
त्या’ जाहिरात प्रकरणी भूम च्या कर्मचाऱ्यांचे निलंबन अखेर मागे…
MSRTC | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- एस.टी. बसची दुरावस्था व त्यावर लावलेली राज्य सरकारची जाहिरात वायरल झाल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) भूम आगाराच्या व्यवस्थापकांनी त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जाहिरात असलेली खराब बस रस्त्यावर वाहतुकीसाठी सोडण्याचे कारण देत त्या…
-
संजय राऊत नाही हे तर संजय ‘आगलावे’ , त्यांनीची संपवली शिवसेना..
shahajibapu patil comment on sanjay raut
-
लोकांची कामे अडवणारा मी पुढारी नाही; लवकरच लोकांच्या सेवेसाठी तुरुंगातून बाहेर येईन – माजी आ. रमेश कदम
सोलापूर: टीम महाराष्ट्र देशा- मोहोळकरांनो रमेश कदम आठवतात ना ! हो तेच रमेश कदम ज्यांनी अवघ्या सहा ते सात महिन्यात मोहोळ विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला. त्यामुळेच त्यांना मानणारा एक स्वतंत्र गट मतदार संघात सक्रीय असून गत विधासभा निवडणूकीत तुरुंगात असताना देखील त्यांनी २५ हजारांच्या जवळपास मताधिक्य खेचले होते. निवडणूकीच्या वेळी त्यांच्या स्वागतासाठी तालुक्यातील…
-
Devendra Fadnavis | भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास उभा केला – देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास उभा केला – देवेंद्र फडणवीस महत्वाच्या बातम्या : Ravi Rana | “महाराष्ट्रात सुद्धा भाजप सत्तेत येईल” ; रवी राणा यांचा विश्वास Nana Patole | “गुजरातचा विजय लोकशाही पद्धतीने नाही”; नाना पटोले असं का म्हणाले? Skin Care Tips | ‘या’ पद्धतीने कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास…
-
Devendra Fadnavis | भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास उभा केला – देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास उभा केला – देवेंद्र फडणवीस महत्वाच्या बातम्या : Ravi Rana | “महाराष्ट्रात सुद्धा भाजप सत्तेत येईल” ; रवी राणा यांचा विश्वास Nana Patole | “गुजरातचा विजय लोकशाही पद्धतीने नाही”; नाना पटोले असं का म्हणाले? Skin Care Tips | ‘या’ पद्धतीने कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास…
-
Sushma Andhare | “पंतप्रधान मोदींची मुलाखत अक्षय कुमार घेतात, मग पत्रकार काय….”; सुषमा अंधारेंचा परखड सवाल
Sushma Andhare | उस्मानाबाद : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) मागील काही दिवसांपासून ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करत आहेत. सोमवारी त्या उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. या ठिकाणी केलेल्या भाषणातून सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह शिंदे गटावर देखील हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, “ज्या लोकांनी भ्रम तयार केला, ज्यांनी अफवा परसवल्या की उद्धव ठाकरे…
-
Sushma Andhare | “‘या’ तीन मनुवादी अस्त्रांपासून सावध राहा”; सुषमा अंधारेंचा विरोधकांना खोचक टोला
Sushma Andhare | उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा (Sushma Andhare) अंधारे महाप्रबोधन यात्रेनिमित्त दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्या उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. यावेळी पार पडलेल्या सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “उद्या (६ डिसेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला मी बोलत आहे. बाबासाहेबांनी एक…
-
Chandrakant Khaire | “हवन करून तुमची सत्ता उलथवून टाकतो”; चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य
Chandrakant Khaire | औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. याच पार्वश्वभूमीवर…
-
Aurangabad | एकीकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् विरोधकांची टीका तर औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
Aurangabad | औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे मराठवाडा शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यावर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यात अद्याप ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं म्हटलं आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मराठवाडा दौरा केला. यावरुन सत्ताधारी टीका – टिप्पणी करत आहे.…
-
Maharashtra Rain Update | राज्यात मुंबईसह ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता
—
by
Maharashtra Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाची धूम सुरू आहे. परतीच्या पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपले आहे. दरम्यान, 17 आणि 18 ऑक्टोबर म्हणजेच आज आणि उद्या देखील हवामान खात्याकडून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आज…