Pune
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्यातील शिष्टमंडळात पुण्यातील भूखंड माफिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच चीन दौऱ्यावर गेले होते. हाच दौरा आता वादात सापडताना दिसत आहे. कारण या दौऱ्यातील शिष्टमंडळात मित्रमंडळ चौकातील साडेनऊ एकर ...
ज्याला कोणी पोरगी देत नाही तो का मोदी-मोदी करतो; त्याचे पुतळे जाळा
भाजपमधील वाचाळ वीरांची मालिका थांबताना दिसत नाही. आधी रावसाहेब दानवेंच ‘साल्या’ प्रकरण गाजलं त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भाषा घसरली. तर आता पाणीपुरवठा मंत्री ...
पीएमपीएमएलला वर्षाला ५० कोटी देऊनही पास दरवाढ कशासाठी..??
पुणे :पीएमपीएमएल प्रशासन व पुणे पालिकेमधील पास दरवाढी वरुन चालू असलेला वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. पासमधील सवलतीपोटी महापालिका पीएमपीएलला दरवर्षी तब्बल ५० कोटी ...
दोन महिलांवर गुन्हा दाखल तर २९ मांजरे ताब्यात; मांजरांची निगा न राखल्याचा गुन्हा
पुण्यामध्ये कधीकाय घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. पुणेकरांचे प्राणी प्रेम हे तर सर्वश्रुत आहे. त्यात मांजर ...
विद्यापीठ राजकारणात मुख्यमंत्र्याच्या भावाची केवळ चर्चाच
संदीप कापडे, पुणे : विद्यापीठ कायद्यात बदल झाल्यानंतर यावर्षी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन बदला सह निवडणूक होणार आहे. राज्य पातळीवरील राजकारणाचे पडसाद आता ...
पुण्यासह राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून बेमुदत संपावर
पुणे : राज्यातील अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी आजपासून (११ सप्टेंबर) बेमुदत संपावर आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आला ...
डॉक्टरांवर वार करणा-या आरोपीला अटक; दोन अल्पवयीन ताब्यात
पुणे : पिंपळे गुरव येथील डॉ. अमोल बीडकर यांच्यावर गर्भपातास नकार दिल्याने वार करणारा आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केला असून या प्रकरणी दोन अल्पवयीन ...
का आधार कार्ड मोबाईल नंबरशी जोडणे गरजेचे आहे?
वेब टीम-आपण आपला मोबाइल नंबर आधार कार्ड शी जोडला नसेल तर आपण फेब्रुवारी २०१८ पूर्वी जोडला पाहिजे, नाहीतर आपला फोन नंबर बंद केला जाईल. ...
पुणे राष्ट्रवादी महिला युवती ‘अॅक्टीव्ह’ तर युवक आघाडी ‘सायलेंट’ मोडवर
अभिजीत दराडे : एकेकाळी पुण्यातील सर्व सत्तास्थानावर राज्य करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला लोकसभा, विधानसभा तसेच महापालिकेतही दारूण पराभवाला समोर जाव लागले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित ...
अमित शहा लिहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
पुणे : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गुजराती भाषेमध्ये लिहणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते विनय सहस्त्रबुध्ये यांनी ...