Share

पुण्यासह राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून बेमुदत संपावर

Published On: 

पुणे : राज्यातील अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी आजपासून (११ सप्टेंबर) बेमुदत संपावर आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविकांना सध्या दरमहा पाच हजार रुपये तर मदतनिसांना अडीच रुपये असे वेतन मिळते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी देण्यात यावी, तसेच मदतनिसांना सेविकांच्या ७५ टक्के वेतन देण्यात यावे, अशी मागणी वारंवार सरकारकडे करण्यात आली होती.

याबाबत वारंवार आंदोलन करून देखील अद्याप मागण्या मान्य झालेल्या नसल्याने दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज (११ सप्टेंबर) रोजी राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!