Maharashtra

ब्ल्यु व्हेलच्या नादात १३ वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका १३ वर्षांच्या मुलाने ब्ल्यु व्हेलच्या नादात आत्महत्या केली आली आहे. या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आपला ...

२९८ रूपयांत अमर्याद कॉल्स आणि ५६ जीबी डाटा

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी २९८ रूपयात अमर्याद कॉलिंग आणि प्रत्येक दिवसाला एक जीबी असा डाटा प्रदान करणारा नवीन प्लॅन जाहीर केला आहे. जिओने अतिशय किफायतशीर ...

साराह अ‍ॅप जमा करतेय युजर्सची गोपनीय माहिती

साराह अ‍ॅप वापरणार्‍यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना सुरक्षेचा एक मुद्दा समोर आला असून हे अ‍ॅप युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टची माहिती जमा करत असल्याचे ...

आसनगाव येथे दुरांतो एक्सप्रेसचे डबे घसरल्याने मनमाड कुर्ला एक्सप्रेस रद्द

नागपूर मुंबई एक्सप्रेसचे ९ डबे आसनगाव येथे घसरल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली असून मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ...

पुणे शहरातील वाहतुकीत बदल

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पुणे शहराच्या मध्यवस्तीतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाजी रस्ता आणि अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या दरम्यानचा ...

असे करा गौरींचे आवाहन,पूजनआणि विसर्जन

बीड /कृष्णा रामदासी;गौरी ही देवता नक्षत्र प्रधान देवता आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरी आणाव्या लागतात व त्यांची स्थापना करावी लागते. अनुराधा नक्षत्र जोपर्यंत आहे तो ...

गोदावरी एक्सप्रेस’मधील आगळा वेगळा गणेशोत्सव 

नाशिक ,अपूर्व कुलकर्णी; गणपती बाप्पा मोरया! असा जयघोष ऐकला कि कान तृप्त होतात. त्यातही हा आवाज एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असला की मग तर ...

अखेर राजू शेट्टी सत्ता सोडणार ; अधिकृत घोषणा उद्या

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी अखेर सत्तेला लाथ मारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या ३० ऑगस्ट ला पुण्यात स्वाभिमानी शेतकरी ...

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘दगडूशेठ गणपती’ ची आरती

पुणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुण्यामध्ये सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. दगडूशेठ हलवाई ट्रस्ट च्या माध्यमातून सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक कामांचा ...

राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही – प्रफुल्ल पटेल

वेबटीम : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप बरोबर सत्तेत सहभागी होणार अशा चर्चा उठत होत्या. पण आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!