Maharashtra

जात पंचांविरूध्द पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकी

अहमदनगर : जाती पंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्या प्रकरणी तिरमली जाती पंचायतीच्या 25 जणांच्या विरूध्द पोलीस ठाण्यात दाखल केलेली फिर्याद मागे घेण्याच्या कारणावरून फिर्यादी व्यक्तीला ...

सोलापूर विद्यापीठ ‘शिवयोगी सिद्धेश्वरांच्या’ नावासाठी लिंगायत समाजाचा विराट मोर्चा

डिजिटल विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या सोलापूर विद्यापीठाच शिवयोगी सिद्धेश्वर विद्यापीठ म्हणून नामकरण करण्याच्या मागणीसाठी आज सोलापूरमध्ये लिंगायत समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. ...

चहा पिताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन तरुणाची हत्या.

पुण्यातील बाणेर रोड परिसरात चहा पिताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अख्तर खान असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे ...

या असतील दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा ?

दहावी बारावी प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा.विद्यार्थीसोबत त्यांचे आई –वडील देखील दहावी बारावीला असतात. मुलांवर फार मोठ अपेक्षांच ओझ असत. यामुळे मुलांनवर फार तान येतो. ...

महागाई विरोधात राष्ट्रवादी युवकांची सायकल रैली तर महिलांचा ‘चुलीवर’ स्वयंपाक

देशातील वाढती महागाई. गॅस-पेट्रोलचे गगनाला भिडलेले दर यामुळे सामान्य जनतेच कंबरड मोडल्याच चित्र सध्या पहायला मिळत आहे. याच महागाई विरोधात आज पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ...

जेऊरच्या उड्डाणपूलाची चाळणी

गौरव मोरे (जिल्हाप्रतिनिधी सोलापूर) –  करमाळा तालुक्यातील जेऊर येथील बायपास तसेच उड्डाणपूलाची दुरवस्था झाली असून नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ...

कशी कराल घटस्थापना ?

घटस्थापना म्हणजे काय- हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात ...

करमाळ्यात डाक कर्मचाऱ्यावर गावगुंडाचा प्राणघातक हल्ला

करमाळा प्रतिनिधी;दुसऱ्याचे टपाल परस्पर परत पाठव असा आग्रह धरणाऱ्या गावगुंडाचे न ऐकल्याने पोस्ट कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार करमाळा तालुक्यातील कोंढेज येथे घडला ...

कथा एका ‘रणरागिणी’ची ; लेफ्टनंट स्वाती महाडिक

विनीत वर्तक; ‘इंडियन आर्मी’ हे शब्द  कानावर पडले  कि आजही माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. आर्मी मध्ये भरती होण्याची माझ स्वप्न हे स्वप्नच राहील. ...

आता होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे. याच दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबादेत मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!