Maharashtra

Video : बिल वाढवल्याचा संशयातून रुग्णाचा डॉक्टरवर चाकूने हल्ला

पुणे: हॉस्पिटलचे बिल वाढवून दिल्याचा संशय आल्याने 75 वर्षीय रुग्णाने डॉक्टवरवरच चाकूने हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे. सिंहगड रोडवरील नांदेड फाटा येथे असणाऱ्या ...

लवकरच पेट्रोल डीझेलचे दर कमी होणार.

इतर देशाच्या तुलनेत भारतात पेट्रोल डीझेलच्या किमंती अधिक आहेत. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सतत दरवाढ होत आहे.आंतरराष्ट्रीय बाजापेठेतील कच्चा तेलाच्या किमंती व भारतातील तेलाच्या ...

अस पहा कर्जमाफीचा फॉर्म भरलेल्या यादीत तुमचे नाव आहे का? 

राज्य सरकारकडून कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.  त्यामुळे आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही तासच उरले आहेत. मात्र तुम्ही या ...

अशोक चव्हाण अध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत: नारायण राणे

वेबटीम : आपल्याला विचारल्या शिवाय कॉंग्रेसचा कोणताही निर्णय होत नाही, मग सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त कशी काय केली , तसेच अशोक चव्हाण अध्यक्षपदाच्या लायकीचे ...

सलमानला इतर सर्व अवॉर्डपेक्षा या अवॉर्डचा जास्त अभिमान वाटतो.

बाॅलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेला सलमान खान नेहमीच सर्वाना मदत करत असतो. तो त्याच्या अभिनयाबरोबर त्यांच्या सामाजिक कार्यासाठी नेहमी अग्रेसर असतो. आता पर्यत सलमान ...

ऑफिसकरता कसा निवडाल स्टाईलिश लुक .

फस्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन अस नेहमी बोल जात आपण कोठेही जाऊ द्या. आपण घातलेल्या पोशाखावरून आपली एक प्रतिमा तयार होते. त्यामुळे पोशाखाला खूप ...

सत्तेतून बाहेर पडण्याची मानसिकता आहे का?उद्धव ठाकरेंनी आमदारांना केली विचारणा.

वेब टीम; एन.डी.ए. मधील प्रमुख घटक पक्षांपैकी एक असलेला पक्ष म्हणजे शिवसेना .सत्ता स्थापनेच्या आगोदर पासून सुरु असलेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील वाद ...

मुंबईच्या डबेवाल्यांना अभियंत्याने घातला कोटी रूपयांचा गंडा

मुंबई  : मुंबई डबेवाल्यांच्या संघटनेचे संकेतस्थळाची जबाबदारी सांभाळणा-या एका अभियंत्याने डबेवाल्यांना तब्बल एक कोटी रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दादरच्या ...

पेट्रोल, डीजेलवर जीएसटी लागू करावा- पेट्रोलियम मंत्री

देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य माणूस चांगलाच होरपळून निघत आहे. महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल-डीजेलचे वाढते दर. मागील काही दिवसापूर्वी ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ७३ लाख बालक पोषण आहारापासून वंचित

मुंबई  : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे सात दिवस ७३ लाख बालकांना पोषण आहार न मिळाल्याने अनेक बालके तीव्र कुपोषणाच्या मार्गावर असल्याचे उघडकीस आली आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!