Maharashtra
सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आणि हे शेतकऱ्याला बोगस म्हणतात – अजित पवार
शेतकऱ्याला बोगस म्हणणारे सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आहे. कर्ज घेण्यास शेतकरी अपात्र असू शकतो, पण सात बारा असणारा शेतकरी बोगस कसा असू ...
जिल्हा प्रशासनानेही भगवान गडावरील दसरा मेळाव्यास परवानगी नाकारली
अहमदनगर : भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी पंकजा मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांना भावनिक पत्र लिहून आवाहन केले होते. त्याचबरोबर जिल्हा प्रसासानाकडे देखील ...
हे आहे लग्न करण्याच योग्य वय.
लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण. लग्नजरी दोन व्यक्तीचे होत असले तरी एका लग्नाने दोन कुटुब जोडले जातात त्यामुळे लग्न करीत असाल तर थोडा ...
जाणून घ्या, आरोग्यदायी फळ कारल्याचे फायदे
1. रोज एक ग्लास कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळित होते, खाल्लेलं पचायला मदत होते. कारल्याने आपल्याला भूकही लागते आणि त्याचबरोबर आपलं वजन कमी ...
राज्यात होणार शेतकऱ्यांची पहिली सहकारी एम आय डी सी
कोल्हापूर : एम आय डी सी च्या धर्तीवर राज्यात शेतकऱ्यांची पहिली सहकारी एम आय डी सी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात नंदनी गावालगत स्थापन होत ...
भारतातील हे विमानतळ आहे जगात सर्वात सुरक्षित; जाणून घ्या कोणत आहे ते विमानतळ
भारतीय परदेशात गेले की तिथल्या सुरक्षितेसाठी ,स्वच्छतेसाठी त्या देशाच नाव आवर्जून घेतात.आपण किती मागे आहोत यांचा प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो पण मुंबई विमानतळ पाहिलं ...
जिओ फोन घेताय? मग या नियम व अटी नक्की वाचा.
मोबाईल विश्वात मोफत फोनची ऑफर देऊन रिलायन्स जीओने ग्राहकांना खुश केले. १५०० रुपये अनामत रक्कम ठेवून खरेदी केलेल्या या फोनची ग्राहकांनाही मोठी उत्सुकता आहे. ...
३१ डिसेंबरपर्यंत आधार लिंक करा अन्यथा……..
सरकारी योजनांचे लाभ आणि अनुदान यासाठी ‘आधार’ कार्ड काढण्याची अंतिम मुदत केंद्र सरकारने आता येत्या ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत वाढविली आहे. केंद्र सरकारने याची ...
घुमा चित्रपटाच्या या ८ गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?
महेश रावसाहेब काळे या नवख्या दिग्दर्शकाच्या पहिला आणि बहुप्रतीक्षित ‘घुमा’ चित्रपटात ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे वास्तव दाखवणारा हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर ला महाराष्ट्र ...
‘अजित दादा हसतात’; राष्ट्रवादी युवतींनी पाठवले राज ठाकरेंना फोटो
”न हसायला आपण काय अजित पवार आहोत का, म्हणत ते कधी हसलेत का” अशी मिश्किल टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यावर ...