Maharashtra

कास पठारावर सर्वांसाठी प्रवेश खुला

सातारा : कास पठारावरील पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन काही मयार्देपर्यंत पर्यटकांना प्रवेश देऊन वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शनिवार, रविवार आॅनलाईन बुकिंग केले जात होते. ...

‘त्या’ ३५ फूटी झाडूची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

मुंबर्इ : मीरा-भार्इंदर झोपडपट्टीतील काही महिलांनी ‘विल इंडिया चेंज’ फाऊंडेशनच्या मदतीने नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने ३५ फूट झाडू तयार केला. आज ‘मॅक्सेस मॉल’मध्ये ...

मुख्यमंत्र्यांनी मानले अजित पवारांच्या कामाचे आभार

पुणे: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना फडणवीस यांनी प्रशासनाला ‘उदघाटन फलकाच्या बाजूला ...

नाशिकमधील ठेकेदार पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात 

नाशिक : मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते व नोदंणीकृत ठेकेदारांचे कोटयवधींचे धनादेश वठत नसल्याने, ठेकेदारांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांची ...

‘ड्रंक अँड ड्रार्इव्ह’प्रकरणी रायगड पोलिसांनी वसूल केला २५ लाखांचा दंड

अलिबाग : मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर (ड्रंक अँड ड्रार्इव्ह) कारवाई करण्याच्या रायगड जिल्हा पोलिसांच्या मोहिमेअंतर्गत वाहतूक पोलीस शाखेमार्फत जानेवारी ते सप्टेंबर कालावधीत २५ लाख ...

मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

हम आप कै है कोन? या चित्रपटात सलमान खानची क्युट वाहिनीचा रोल करणारी अस्सल मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे हिचा आज वाढदिवस आहे. रेणुका शहाणे ...

मस्तवाल सत्ताधा-यांना लोकांनी झुकवलं:उद्धव ठाकरे

वेब टीम :मस्तवाल सत्ताधा-यांना लोकांनी झुकवलं आहे असं सागंत उद्धव ठाकरे यांनी सरकारला जाब विचारल्याबद्दल लोकांचं अभिनंदन केलं. जीएसटीमध्ये बदल म्हणजे सरकार ताळ्यावर आल्याचं ...

शेतकऱ्यांच्या मृत्यूंना सडलेली सरकारी व्यवस्था जबाबदार – किशोर तिवारी

मुंबई:यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूला मागील तीन दशकातील कृषी क्षेत्रातील चुकीचे धोरण व सडलेली शासकीय व्यवस्थाच जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी मिशनचे ...

नरभक्षक वाघिणीची काटोल परिसरात दहशत

नागपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी व त्यानंत बोर अभयारण्यात हैदस घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचे लोकेशन ,शुक्रवारी सकाळी काटोल तालुक्यातील गोंडीदिग्रस भागात दिसून आले. त्यामुळे या परिसरातील ...

औरंगाबादचा दख्खनी ताजमहाल-बिबी का मकबरा

शाम पाटील -औरंगाबाद शहर म्हटल कि आपल्याला औरंगजेब आठवतो आणि  हे एक ऐतहासिक शहर असेल असा अंदाज आपण बांधतो तर बरोबर आहे . औरंगाबाद ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!