Maharashtra

सांगली जिल्ह्यातील ३९ टोळ्यांना मोक्का लावणार

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीलालण्यासाठी सांगली जिल्हा पोलिस दलाकडून सकारात्मक पाऊल उचलले जात आहे. त्या अनुषंगाने अवैध व्यावसायिक, गुन्हेगारी टोळ्या व मारामारी अशा ...

एसटी चालकांनी बसस्थानकाच्या गेटवर चढुन केले आंदोलन

उस्मानाबाद : बसस्थानकाभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे बात गाडी वळवणे आणि लावणेही अवघड झाल्याने वैतागलेल्या एसटी चालकांनी चक्‍क बसस्थानकाच्या गेटवर चढुन आंदोलन केल्याची घटना उमरगा येथे ...

बैलगाडी शर्यतीवरील बंदी कायम; शर्यतीसाठी बैलांचा वापर अन्यायी – उच्च न्यायालय

मुंबई : बैलगाडी शर्यतींच्या आयोजनावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने आजही कायम ठेवली. बैल पळवण्यासाठी बनलेला नाही, शर्यतीसाठी त्यांचा वापर करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. ...

सत्तावीस वर्षे ट्रेकर्सना साथ देणारी चकदेव पठाराची शिडी

सातारा- निसर्गाच वरदान लाभलेल्या कोयना – कांदाटी खोऱ्यात सातारा व चिपळूणला जोडणारा सेतू म्हणून परिचित असलेल्या लोखंडी शिडीला सध्या सत्तावीस वर्षे झाली असून पुन्हा ...

या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत सुशांत सिंह राजपूत लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

सुशांत सिंह राजपूत व कृति सेनन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  याबाबतची अधिकृत घोषणा  अजून करण्यात आली नसून,  लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल.  खबर ...

न्यूझीलंडमध्ये गुंजणार नगरच्या लावण्यवतींच्या घुंगरांचा आवाज

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील सुपा येथील कालिका कला केंद्राच्या संचालिका व प्रसिध्द नृत्यांगना राजश्री काळे व आरती काळे यांच्या नेतृत्वाखाली 11 कलावंतांचे पथक 12 ...

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक दिवस वाढून मागितल्यामुळे विद्यार्थी निलंबित

पुणे : एफ टी आय मधील ५ विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमातील प्रकल्प वेळेवर पूर्ण केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत विदयार्थी एकत्र आले असून ...

तुमची मुलं इंटरनेट वापरतात? ही काळजी घ्या अन्यथा..

एकीकडे शिक्षणासाठी इंटरनेट फादेशीर आहे पण दुसरीकडे या इंटरनेटच्या अति वापरामुळे छोट्यांच्या आयुष्यावरही परिणाम होऊ शकतो. आपली मुलं-मुली इंटरनेटचा वापर करत असतील, तर पालक ...

परतीच्या तुफानी पावसाने नगर जिल्ह्याला झोडपले, शेतातील पिकांचे मोठे नुकसान

अहमदनगर: मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने नगर जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. कोपरगाव वगळता उर्वरित 13 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 100 टक्के पाऊस झाला ...

नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत

नांदेड: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने स्पष्टपणे काँग्रेसला बहुमत दिले असून हे मतदान पक्षीय आरोप प्रत्यारोपाच्या पलिकडे जावून चव्हाण कुटुंंबियांच्या नांदेडकरांशी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!