Maharashtra

डॉ. धनराज माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करता येणार नाही-तावडे

पुणे – राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित होऊन देखील त्या अधिकाऱ्याला तावडे यांनी पाठीशी घालत आहेत कि काय? अशी विचारण्याची वेळ आली आहे ...

अखेर उस दरावर तोडगा काढण्यात सरकारला यश

कोल्हापूर : गुरवारी सरकार आणि शेतकरी संघटनेत उस दरासंदर्भात चर्चा फिसकटल्यानंतर उस दर आंदोलनाचा भडका राज्यात उडाला होता. पण आज कोल्हापुरात ऊस दरासंदर्भात झालेल्या ...

‘क्या हुआ तेरा वादा…’ धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांना ऐकवली गाणे

नागपूर : धनगर समाजाला आरक्षण देण्याचा ‘वादा’ करून भाजप सरकार सत्तेत आले. पण आता तीन वर्ष उलटून गेले तरी धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. ...

निर्मला गोगटे आणि बाबा पार्सेकरांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे आणि ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे . सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी ...

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देणार – मुख्यमंत्री

पुणे: सोलापूर विद्यापिठ्याच्या नामांतराच्या विषयावरून सुरु असलेला वाद आणखीन चिघळणार असल्याच दिसून येत आहे. कारण विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री ...

सशक्त लोकशाहीसाठी  संवाद महत्वाचा -सी.विद्यासागर राव

पुणे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याचे चांगले साधन आहे. सशक्त लोकशाहीसाठी हा संवाद महत्वाचा असून ...

उस दर आंदोलन चिघळले ; सांगली-सोलापूर मध्ये शेतकरी संघटना आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : ऊसला टनामागं 3 हजार 500 रुपयांचा दर मिळालाच पाहिजे आणि जोपर्यंत हा दर भेटत नाही तोपर्यंत उस साखर कारखान्यात पोहचू ...

दारूला महिलेच नाव दिल्यास विक्री वाढते; गिरीश महाजन यांचा अजब सल्ला

टीम महाराष्ट्र देशा: दारूची विक्री वाढण्यासाठी त्याला महिलांचे नाव दिल्यास त्याची विक्री निश्चित वाढेल असा अजब सल्ला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला ...

व्हिडीओ: आपल्याला माहित नसलेल्या गोष्टीत तोंड घालू नका; नाना पाटेकरांवर राज ठाकरेंचा निशाणा

मुंबई: आपल्याला माहित नसलेल्या गोष्टीत तोंड घालू नका, मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती तेव्हा नाना कुठं गेले होते म्हणत राज ठाकरे यांनी नाना पाटेकर ...

आगामी काळात शेतकऱ्यांना स्वस्त आणि खात्रीची वीज उपलब्ध होणार – मुख्यमंत्री

अहमदनगर : सोलर फीडरच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात राज्यातील कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना स्वस्त आणि खात्रीची वीज ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!