Maharashtra
ऑनलाईन गेममधून तरुणीचे अश्लील छायाचित्र व्हायरल करणाऱ्या तरुणाला अटक
मुंबई : मुंबईमध्ये ‘ब्रेव्ह अँण्ड डेअर’ या ऑनलाईन गेमच्या जाळ्यात अडकवून एका १६ वर्षीय तरुणीचे अश्लील छायाचित्र सोशल साईटवर अपलोड केल्याची धक्कादायक घटना घडली. ...
शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये गुफ्तगू ; सत्तेत राहण्यावर चर्चा?
टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असल्याच समोर आल आहे. भाजप विरोधातील नाराजी ...
सोशल मीडियावर आक्रमक राहा; राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत सोशल सल्ला
टीम महाराष्ट्र देशा – पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी व कार्यकर्त्यांना नवचैतन्य देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून सध्या चिंतन बैठकीचा कार्यक्रम कर्जत येथे चालू आहे. या चिंतन बैठकीला ...
सरपंच सोडा राणे स्वतःचा मुलाला निवडून आणू शकत नाही – दीपक केसरकर
मुंबई : नारायण राणे यांनी कोकणात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचा झेंडा मिरवला होता. नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ...
महाराष्ट्रात ४० लाख हेक्टर मधील उभ्या कापसाच्या पिकात नापिकी
महाराष्ट्र देशा – यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील परीसरात संपुर्ण कापुस पीक गुलाबी अळीने खल्लास केल्याच्या बातम्यासमोर समोर आल्यावर आता संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील ...
अजित दादांपेक्षा सुप्रिया ताईच फास्ट
टीम महाराष्ट्र देशा – सुप्रिया सुळे सध्या सोशल माध्यमावर जास्त सक्रीय झाल्या आहेत. रस्त्यावरील खड्यासोबत सेल्फी काढून रोज पोस्ट करतात. याबरोबरच ट्विटरवर देखील नेहमी सक्रीय ...
फेरीवाल्यांविरोधात मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलन; मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांचा दणका
टीम महाराष्ट्र देशा – फेरीवाल्यांविरोधात मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलनाला सुरूवात केली. पण आता याचे पडसाद दिसायला सुरूवात झाली आहे. ठाण्यात फेरीवाल्यांना मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी ...
शिवसेना एक नंबरचा घाबरट पक्ष- नारायण राणे
टीम महाराष्ट्र देशा – येत्या काही दिवसात मंत्रीपदाची शपथ घेईन असा विश्वास आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी व्यक्त केलाय.एका खाजगी वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत ...
माझं मंत्रिपद रोखण्याइतकी ताकद शिवसेनेत नाही – नारायण राणे
टीम महाराष्ट्र देशा : माझ्या मंत्रीपदामुळे बाहेर पडायचेच असेल, तर शिवसेनेने तसे करूनच दाखवावे, माझ मंत्रिपद रोखण्याइतकी ताकद शिवसेनेत नाही असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान ...
ज्या दिवशी आरक्षण बदलेल त्यादिवशी सरकार बदलेल: रामदास आठवले
टीम महाराष्ट्र देशा- ज्या दिवशी आरक्षण बदलेल त्या दिवशी सरकार देखील बदलेल असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आज भंडाऱ्यातून एका संमेलनात ...