Maharashtra

विद्यार्थी शाकाहारी असेल तरच मिळेल सुवर्णपदक; पुणे विद्यापीठाचा फतवा

पुणे: तुम्ही जर शाकाहारी असाल तरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तुम्हाला सुवर्णपदक मिळू शकते. कारण कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी विद्यापीठाकडून पत्रक प्रसिद्ध ...

डीएसकेंना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायलयाने डीएसकेंना हा जामीन नाकारला होता. याविरोधात ...

जमिनीवर ठाण मांडत राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद

नाशिक : विधानसभा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सपाटून मार खाल्ल्यानंतर आता राज ठाकरे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ...

आधी विश्वास नांगरे पाटलांनी राजीनामा द्यावा – शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा – लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह आंबोलीत नेऊन ...

विकासावर राजकारण करुन एकजुटीने रहावे – गुलाबराव पाटील

जळगाव : कर्जमाफीत गोंधळ निश्‍चित असल्याचा पुन:उच्चार करीत सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी विकासावर राजकारण करुन एकजुटीने रहावे, असा सल्ला दिला. ...

सिक्स सीटरमध्ये झोपलेल्या दोन चिमुकलींवर ४५ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

पुणे:  सिक्स सिटरमध्ये झोपलेल्या चिमुकल्या तीन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या 45 वर्षाच्या नराधमास पोलिसांनी अटक केली. दोन चिमुकलींवर त्याने बलात्कार केला तर तिसऱ्या मुलीवर ...

रेल्वे परिसरात अनधिकृतरित्या प्रवेश करणा-या पाच हजार लोकांवर कारवाई

पुणे: पुणे रेल्वे मंडळाच्या वतीने मंडळाच्या कार्यकक्षेतील रेल्वे स्थानकांवर अनधिकृतरित्या प्रवेश करणा-या तसेच रेल्वे लाईन ओलांडणा-या 5849 नागरिकांवर पुणे रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे. ...

उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना भीत नाही, त्यांचे सातबारे माझ्याकडे; भाजप नेत्याचा दावा

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. त्या नोटाबंदीमुळे चांगले असे दुरगामी परिणाम झाले आहेत. या नोटाबंदीमुळे शासनाला करोडो रुपयांचा फायदा झाला असून ...

शेतमालाचे आयात शुल्क वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश – सदाभाऊ खोत

मुंबई : विविध शेतमालाचे आयात शुल्क वाढविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आयात शुल्क वाढण्यास यश प्राप्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला ...

विद्यापीठ नामांतरनाचा दुसरा भाग; एमआयएम नगरसेवकाचा थेट सोलापूरचे नाव बदलण्याचा प्रस्ताव

सोलापूर: सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र यानंतर आता एका बाजूला लिंगायत समाजाची संघटना ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!