Maharashtra

पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याचा निर्धार  केलाच तर ….- हंसराज  आहिर

टीम महाराष्ट्र देशा – भारताने पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याचा निर्धार  केलाच तर आम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. कारण पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक ...

लोकांच्या मनात मी अजूनही राज्यकर्ता – शरद पवार

चंद्रपूर: चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले शरद पवार राज्यातील जनतेच्या मनावर अजूनही अधिराज्य गाजवत आहेत. आता सत्तेत जरी नसले तरी लोकांचा विश्वास मात्र शरद पवारांवर ...

आज अनुभवायला मिळणार उल्कावर्षावाचा दुर्मिळ आनंद

टीम महाराष्ट्र देशा – आपण सर्वांनी नुकताच दिपवाळीचा सन आनंदाने साजरा केला. यावर्षी सर्व शाळांमधून मुलांना ‘ फटाकेमुक्त दिपवाळी ‘ साजरी करण्याची शपथ दिली ...

हाताचे एकही बोट हालत नसताना, त्याने चंग बांधला एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक जोडण्याचा

विरेश आंधळकर: २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रात सत्तांतर होवून भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला. कॉंग्रेससह अन्य विरोधकांचा सुपडा साफ झाला. भाजपच्या विजयामध्ये पंतप्रधान नरेंद्र ...

हार्दिक पटेलमध्ये नेहरूंचाच डीएनए भाजप नेत्यांची मुक्तफळे

टीम महाराष्ट्र देशा – भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी नेहरूंना रंगीन मिझाज म्हणत हार्दिक पटेलमध्ये त्यांचाच डीएनए असल्याचं आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. त्यावर ...

…बाबा नाहीतर तुमची तक्रार मोदी अंकलकडे करेल मुख्यमंत्र्यांच्या मुलीची फडणवीसांना तंबी

टीम महाराष्ट्र देशा – सहज एक कागदाचा गोळा दिविजाला फेकून मारला तर तिने मला मोदींकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती असा किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल, ‘नेरी’ गावातील युवकांनी घातला नवीन आदर्श

जळगाव: आजच्या पिढीला मराठी शाळा म्हटलं की कमी पणा वाटायला लागला आहे, याच मराठी शाळेत शिकलेल्या लोकांना सुद्धा आपली मुलं मराठी शाळेत शिकायला टाकण्याची ...

आंदोलनकर्त्यांवर कुठे गोळ्या घालायच्या याचा जीआरच सरकारने काढावा : धनंजय मुंडे

अहमदनगर: सरकारने आता आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणा-या शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी, एस टी कर्मचारी, शिक्षक या आंदोलनकर्त्यांवर कुठे गोळ्या घालायच्या याचा जीआरच काढावा म्हणजे झाले. ...

१३ वर्षांनी मूडीजने सुधारली भारताची रॅंकिंग

नवी दिल्ली : अमेरिकेची रेटिंग एजन्सी मूडीजने तब्बल 13 वर्षांनी भारताचं रेटिंग वाढवलं आहे. 2004 नंतर पहिल्यांदाच मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग वाढवलं आहे.अर्थव्यवस्थेला रुळावर ...

फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा – सुशीलकुमार शिंदे

टीम महाराष्ट्र देशा –  सरपंच पद हे लहान नसून हे पद भूषविलेले बहुतांश सरपंच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. भविष्यकाळात सरपंचातूनच एखादा मुख्यमंत्री होऊ शकतो. काँग्रेस सर्वसामान्यांचा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!