Nagpur

आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’

गडचिरोली : आरक्षण हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च घालत बसू नका. मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा. हे नेते तुमच्यातील संघटित शक्तीला ...

‘खा.नवनीत राणांना मिळालेल्या सर्व सुविधा गोठणार, आर्थिक लाभांचीही वसुली होणार’

अमरावती : खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यावर आता त्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधाही गोठविल्या जाणार आहेत. त्यांनी उपभोगलेल्या सर्व आर्थिक ...

राऊतांनी मोदींचे कौतुक केलेले काँग्रेसला रुचेना; ‘सर्टिफिकेट देणारे राऊत कोण?’

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. या भेटीनंतर दोनच ...

‘सरकार पाडून दाखवणारा तो लाल अजित पवारच आहे’ ; आठवलेंचा टोला  

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज नागपूर दौर्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना आठवले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर भाष्य करताना ...

‘उद्धवजी, विचार करा! आजही अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद होऊ शकतं’, आठवलेंचे आवाहन

नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार हे सरकार पडणार अशा वल्गणा करत आहेत. मात्र, अनेकदा वाद, मतभेद होऊनही ...

‘..म्हणून मोदींनी मार्च महिन्यातच भारत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले’, काँग्रेसचा गंभीर आरोप

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबरमध्ये दुसरी लाट येत असतानाही लोकांना अंधारात ठेवले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात भारत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले. कारण पाच राज्यांच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!