Mumbai

अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युतीचा विजय

शिवसेनेला ४ तर राष्ट्रवादीला २ जागांवर विजय तर भाजपला खातेही उघडता आले नाही

अँकर अर्पिताच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल

मुंबई : मालाडमधील अँकर अर्पिता तिवारीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या मृत्यूनंतर तपास सुरु करण्यात आला त्यावेळी तिची हत्या करण्यात आली ...

‘आयएनएस कलवरी’ पाणबुडी नौदलात दाखल

मुंबई : भारतीय नौदलाची ‘आयएनएस कलवरी’ ही पहिली स्वदेशी पाणबुडी आजपासून दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आयएनएस कलवरी’ चे जलावतरण करण्यात ...

दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन

मुंबई  : दिग्दर्शक, लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते नीरज व्होरा यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ५४ वर्षाचे होते. नीरज यांचे ...

झायरा वसीम छेडछाड : आरोपीला २२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : अभिनेत्री झायरा वसीमशी विमान प्रवासात गैरवर्तन करणा-या आरोपी विकास सचदेवला २२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयात आज यावर ...

जनतेला वेठीस धरू नका…परप्रांतीय रिक्षाचालकाला मनसे चा दम

टीम महाराष्ट्र देशा: कांदिवली मध्ये मुजोर परप्रांतीय रीक्षावाल्यांना मनसेने चांगलाच हिसका दाखवला आहे. कांदिवली समता नगर पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर परप्रांतीय रिक्षाचालक प्रवाशांकडून तिप्पट भाडे ...

‘प्रभो शिवाजी राजा’ या अॅनिमेशनपटातून दिसणार महाराजांचे शिवचरित्र

मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसांच्या नसानसात भिनलेले स्वराज्य प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजरामर इतिहास प्रत्येकाचा उर दडपून टाकतो. महाराजांचे चरित्रपर ग्रंथ आणि ...

माझ्या पतीने झायराची छेड काढली नाही – दिव्या सचदेव

मुंबई : विमान प्रवासादरम्यान माझ्या पतीने झायरा वसीम छेडछाड केली नाही. झोपेत असतांना त्यांचा चूकुन पाय लागल्याचे आरोपी विकास सचदेव यांच्या पत्नी दिव्या सचदेव ...

Exclusive photo- विराट-अनुष्का अखेर विवाहबंधनात

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण क्रिकेट आणि सिनेरसिकांचे लक्ष लागून राहिलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. इटलीच्या ...

रणवीर सिंग साकारणार मराठमोळ्या पोलिसाची भूमिका

टीम महाराष्ट्र देशा- रणवीर सिंगने ‘सिम्बा’ या सिनेमाचं पोस्टर लाँच केलं असून यात तो संग्राम भालेराव उर्फ सिम्बा या मराठमोळ्या व्यक्तिची भूमिका साकारणार आहे. रोहित ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!