Mumbai
`देवा’ चित्रपटाला राज्यभरात २२५ स्क्रीन; मात्र अत्यल्प ठिकाणी प्राईम टाईम
मुंबई : मराठी चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर `देवा’ चित्रपटाला राज्यभरात २२५ स्क्रीन देण्याचा निर्णय चित्रपटगृह मालकांनी घेतला आहे. ...
मराठी चित्रपटांना डावलणाऱ्या चित्रपट गृहांवर सरकार कारवाई का करत नाही?-नाना पाटेकर
टीम महाराष्ट्र देशा: टायगर जिंदा है व मराठी चित्रपट देवा हे दोन चित्रपट एकाच दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. यावरून सुरु ...
नितीन आगे हत्या प्रकरणी पुन्हा होणार सुनावणी; नव्याने खटला चालवण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
टीम महाराष्ट्र देशा: अहमदनगरमधील खर्ड्यातील नितीन आगे हत्या प्रकरणाचा खटला नव्याने चालवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. आत या खटल्यात सर्व साक्षीदारांची ...
विरोध ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाला नव्हे तर यशराज फिल्म्सच्या दादागिरीला-मनसे
मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटावरून चालू असलेला वाद आता थेट राजकारण्यांच्या पटलावर येऊन ठेपला आहे. ‘देवा’ हा मराठी सिनेमा प्राईम टाईम ला दाखवण्यासाठी मनसे ...
मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करा;कॉंग्रेस आमदाराच्या मागणीमुळे विधानसभेत गदारोळ
टीम महाराष्ट्र देशा- मुंबई महापालिकेचे आयुक्त सर्व विभागांना न्याय देऊ शकत नसल्याने मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करा, अशी थेट मागणी आमदार नसीम खान यांनी विधानसभेत ...
पनवेल महानगरपालिकेत दारूबंदीच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी
पनवेल: पनवेल महानगरपालिका हद्दीत दारूबंदी करण्याबाबतच्या प्रस्तावाला पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात एकमताने मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारयासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी देखील या प्रस्तावाला पाठींबा ...
छगन भुजबळ यांचा जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला
टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता पण विशेष पीएमएलए ...
छगन भुजबळांच्या जामीन अर्जावर आज निर्णय
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज (सोमवार) निर्णय होणार आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम़ एस़ आजमी ...
कोल्हापूरच्या `त्या’ विद्यार्थिनीची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
मुंबई : गृहपाठ केला नाही म्हणून ५०० उठाबशा काढणारी विद्यार्थीनी विजया निवृत्ती चौगुले हिची काल परळच्या केईएम रुग्णालयात जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागअध्यक्ष नंदकुमार ...
मोबाईलवरुन लोकलचे तिकीट काढता येणार
मुंबई : लोकलचे तिकीट आता घरबसल्या मोबाईलवरुन काढता येणे शक्य झाले आहे. प्रवाशांची गौरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘ UTS हे अॅप तयार केले आहे. ...