Mumbai

मुंबईतही होणार हल्लाबोल; तटकरेंची घोषणा

टीम महाराष्ट्र देशा- येत्या २८ फेब्रुवारी रोजी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मुंबईत हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली ...

बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा पवारांची आपुलकी कुठे गेली होती

मुंबई : पुण्यात बीएमसीसी महाविद्याच्या मैदानावर काल २१ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, ...

शिक्षणमंत्री विनोद तावडेंना न्यायालयाने पुन्हा फटकारले

मुंबई : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फटकारले आहे. ठाणे जिह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  गेल्या ४४ वर्षांपासून ठाणे जिल्हा ...

प्रीती झिंटा विनयभंग प्रकरणी वाडियांविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई : पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरु असताना वाडिया यांनी विनयभंग केला आणि शिवीगाळ तसेच आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार ...

रेल्वेमध्ये गुंडांकडून पत्रकाराला मारहाण

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये आज सकाळी काही गुंडांनी सुधीर शुक्ला या पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत सुधीर मिश्रा यांच्या डोक्याला जबर मार ...

घाटकोपरमध्ये शेतकऱ्यांना महिलेची मारहाण

मुंबई (हिं.स.) : निफाडवरून घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात शेतमाल विकण्यासाठी आलेले दोन शेतक-यांना एका महिलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. रमेश बनाटे आणि अनिल ...

‘त्या’ ६ नगरसेवकांविरोधात मनसे उच्च न्यायालयात

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रेवेश केलेल्या मनसेच्या ६ नगरसेवकांना विलीनीकरणाला कोकण आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र या विरोधात मनसेने उच्च न्यायालयाला धाव घेतली आहे. ...

सभागृहानेच माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणावा आणि मला इथून परत पाठवावे

टीम महाराष्ट्र देशा- माझी ठाण्यात राहण्याची अजिबात इच्छा नाही. पण सरकार माझी बदली करत नाही, त्यामुळे सभागृहानेच माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणावा आणि मला इथून ...

बीफ खा, कीस करा! पण – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

मुंबई : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे मुंबईतील ‘आर.ए.पोद्दार ऑफ कॉलेज अॅण्ड इकॉनॉमिक्स’च्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, बीफ खायचे असेल तर खा, ...

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान

मुंबई: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. क्रिकेटर रोहित शर्मा, रियो ऑलिम्पिकमध्ये भारतच प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर आणि हॉकीपटू ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!