Mumbai

जाणून घ्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचाची जनतेमधून थेट निवडणूक घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम-१९५८ मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील अध्यादेश ...

सलमानच्या चाहत्यांचे मोबाईल चोरणारा गजाआड

मुंबई : सलमान खानच्या चाहत्यांचे मोबाईल चोरणाऱ्याला आज बांद्रा पोलिसांनी अटक केली आहे. काळविट शिकार प्रकरणी सलमानला जोधपुर न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याच्या चाहत्यानी ...

मुंबई इंडियन्सला झटका, हा खेळाडू संघातून बाहेर

मुंबई : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सला दोनच दिवसात दुसरा झटका बसला आहे. टीममधील अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज पॅट ...

शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आमने-सामने

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. शिवसेनेत नेहमी टोकाची भूमिका घेणारे तसेच सत्तेत असूनही भाजपवर शाब्दिक ...

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला; प्रकाश मेहतांना डच्चू मिळणार ?

मुंबई: वर्षभरापासून लांबणीवर पडत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारला अखेर मुहूर्त मिळाल्याची माहिती मिळत आहे, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विस्ताराचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे. ...

मंत्रिपद मिळाल्यापासून दलित अत्याचाराच्या घटनांवर आठवले गप्प

मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले मंत्रिपद मिळाल तेव्हापासून गप्प आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दलित अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र आठवले ...

भाजपचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे- शिवसेना

मुंबई: भाजपने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत! अशी मिश्कील टिपणी शिवसेनेने आजच्या सामनातून भाजपवर केली आहे. २०१९ चे चित्र पूर्ण वेगळे असेल, ...

नडलेल्यांच्या मदतीला धावणारा ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’

दवाखान्याची पायरी चढायची म्हणल तरी भल्याभल्यांणा धडकी भरते. कारण साधा सर्दी-खोकला जरी असला तरी चारशे-पाचशे रुपयांना कात्री लागणार हे ठरलेल असत, मग अशातच ह्रदयविकार ...

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या

मुंबई: मुंबई विद्यापीठाने तब्बल ३० अभ्यासक्रमांच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थांना त्रासाला सामोरे जाव लागणार आहे. यापूर्वी देखील वेळेवर निकाल न ...

मी एका पक्षात आहे , त्याचे काही प्रोटोकॉल आहेत त्यामुळे मी पोस्टर वादावर काही बोलू शकत नाही

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या ३८ व्या स्थापना दिवशी मुंबईत झालेल्या महामेळाव्यात स्टेजवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्याने मुंडे समर्थकांनी आक्रमत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!