India
भारतासाठी अभिमानाची बाब, ऑलिम्पिक २०२० साठी नेमबाजी पंच म्हणून पवन सिंहांची निवड
पुणे : नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे मानद सहमहासचिव पवन सिंह हे ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धांमधील पहिले भारतीय पंच ठरणार आहे. सिंह यांची टोकियो येथे ...
याला म्हणतात राजकारण, रात्री सभेतून टीका, सकाळी शिंदे आणि आंबेडकरांचा सोबत नाश्ता
टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे, तर कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे ...
गोपीनाथरावांशिवाय भाजप पूर्ण होऊ शकत नाही : देवेंद्र फडणवीस
टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतीगृहाच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे ...
विश्वास हीच माझी जादूची कांडी, याच कांडीने जिल्ह्यातील राष्ट्रवादी रिकामी केली : पंकजा मुंडे
टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतीगृहाच्या मैदाानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे ...
मुख्यमंत्र्यांच्या मंचावर क्षीरसागर यांची उपस्थिती; विकास पाहूनच भाजपला पाठींबा : क्षीरसागर
टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतीगृहाच्या मैदाानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे ...
आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल होणार
टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे ...
जळगावातील हाणामारी : विचारांची लढाई विचाराने लढूया, कुठल्याही संघटनेत अशा घटना घडू नयेत : सुळे
टीम महाराष्ट्र देशा : भाजपसाठी संकटमोचक ठरणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या होमग्राउंड जळगावमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी पहायला मिळाली आहे. हाणामारी कार्यकर्त्यांमध्ये अथवा दोन वेगळ्यापक्षातील नेत्यांमध्ये ...
सांगलीत मिळतोय पडळकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली : वंचित बहुजन आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कॉर्नर बैठका, घरोघरी प्रचार, आदीच्या माध्यमातून तरुण ...
देशहितासाठी मी आणि जगताप एकत्र आलो : खासदार बारणे
पिंपरी-चिंचवड – महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला युतीतील घटकपक्ष असणाऱ्या भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध दर्शवला होता. मात्र आता अखेर या दोन ...
मोदींना शहीद जवानांच्या नावे मतं मागताना लाज वाटत नाही का?
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर देशात प्रचार सभा आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. नुकतेच विरोधी पक्षनेते ...