Health
घाटी रूग्णालयातील ‘बेड’ फक्त कोरोनाबाधित रूग्णांसाठीच राखीव ठेवा- आ.सतीश चव्हाण
औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून घाटी रूग्णालयात फक्त कोरोनाबाधित रूग्णांवरच उपचार करता यावेत यासाठी येथील ‘बेड’ राखीव ठेवावेत ...
दहा बाय दहाच्या खोलीत चाकरमान्याला राहणे अशक्य, त्यांना कोकणात परतण्याची परवानगी द्या
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत हजारों लोकांना यामुळे जीव गमवावा लागला आहे. भारतात हा आकडा 700 च्या वर पोहोचला आहे. ...

लॉकडाऊन : जमावबंदी धुडकावून मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गर्दी
बहराइच : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊन मुळे शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होत असल्याचे समोर येत आहे. ...
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
पुणे : बातमी सर्वाना दिलासा देणारी.एकीकडे जगभर कोरोनाची दहशत असताना दुसरीकडे पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ...
‘हॉटेलांना खाद्यपदार्थ घरपोच पोहचवण्यास परवानगी; स्वच्छता आणि कोरोना सुरक्षिततेची काळजी आवश्यक’
मुंबई, दि. २७ :– जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या ...

‘१ रुपयात आरोग्य तपासणीचं काय झाल? शिवभोजन थाळीचं काय झाल? नाईट लाईफचं काय झाल?
टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात लॉक डाऊन जाहीर केलं. त्यानंतर देशातील कोरोना फैलावाची स्थिती ...

‘करोना प्रयोगशाळांची तपासणी क्षमता २ हजाराने वाढणार’
मुंबई : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील २७ खाजगी प्रयोगशाळांन करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे यापैकी सर्वाधिक म्हणजे ८ लॅब महाराष्ट्रातील ...