Health

‘सलाम या वीरांना’; कोरोनाची लागण झालेल्या बाळाची नर्सकडून करमणूक; जयंत पाटलांनी केले कौतुक

मुंबई : ‘करोना’ने देशासह राज्यात देखील हाहाकार माजविला आहे. मागील २४ तासांमध्ये ५२५ करोना रुग्ण भारतात आढळले आहेत. त्यामुळे भारताची रुग्णसंख्या ३०७२ वर जाऊन ...

… तर ‘लॉकडाऊन’चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : ‘राज्यात कोरोनाच्या शक्यतेमुळे होम क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या आता ३८,३९८ वर गेली आहे, तर विविध दवाखान्यांमध्ये देखील ३०७२ लोक क्वारंटाइन केले गेले ...

द्राक्ष उत्पादकांसाठी सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सुचवले तीन पर्याय

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात आणि देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. याचा विपरीत परिणाम द्राक्ष  फळबाग शेतकऱ्यांवर झाला आहे. द्राक्षाची ...

चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले

नवी दिल्ली : कोरोनाने आशियाई देशांसह जगभरात थैमान घातले आहे. या रोगाची उत्पत्ती हि चीनमधील वुहान या शहरातून झाली व बघता बघता रौद्ररूप धारण ...

हिनाने दिले कोरोना पासून बचावाचे धडे

ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध हिंदी मालिके मधून आपल्या करियरला सुरुवात केलेली अभिनेत्री हिना खान ही बॉलिवूड मध्ये पदार्पण केल्यामुळे सतत चर्चेत ...

हिनाने दिले कोरोना पासून बचावाचे धडे

ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध हिंदी मालिके मधून आपल्या करियरला सुरुवात केलेली अभिनेत्री हिना खान ही बॉलिवूड मध्ये पदार्पण केल्यामुळे सतत चर्चेत ...

‘गाढविनीचं दुध प्या, २ चमचे २ दिवस २ वेळा’; मोदींच्या ९ वाजता ९ मिनिटेची उडवली खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा –  काल लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ...

बॉलिवूड गायिका ‘कनिका कपूरचा’ सहावा कोरोना चाचणी अहवाल आला ; ‘हे’ आहेत निष्कर्ष

टीम महाराष्ट्र देशा – बॉलिवूड गायिका कनिका कपूरचा सहावा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. या पूर्वीचे सर्व पाच अहवाल  पाॅजिटीव्ह आले होते . ...

धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !

निलंगा : लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदमध्ये मुक्कामी असलेल्या १२ परप्रांतीय प्रवाशातील ८ जणांचे अहवाल पाॕझीटीव्ह आल्याने शहरासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लातूर जिल्ह्यात ...

जाणून घ्या पुणे विभागात कोरोना सांसर्गिक रुग्णांची संख्या काय आहे?

पुणे : पुणे विभागातील कोरोना सांसर्गिक एकुण रुग्ण संख्या 104 झाली असून पुणे जिल्ह्यात- 74, सातारा- 3 सांगली- 25 आणि कोल्हापूर जिल्हयात 2 रुग्ण ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!