Ganesha

शाहरुखने घेतले बांद्रातील गणरायाचे दर्शन

मुंबई – अभिनेता शाहरुख खान याने बांद्रा पश्चिम येथील एका मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले.

पुणे शहरातील वाहतुकीत बदल

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पुणे शहराच्या मध्यवस्तीतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाजी रस्ता आणि अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या दरम्यानचा ...

असे करा गौरींचे आवाहन,पूजनआणि विसर्जन

बीड /कृष्णा रामदासी;गौरी ही देवता नक्षत्र प्रधान देवता आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरी आणाव्या लागतात व त्यांची स्थापना करावी लागते. अनुराधा नक्षत्र जोपर्यंत आहे तो ...

गोदावरी एक्सप्रेस’मधील आगळा वेगळा गणेशोत्सव 

नाशिक ,अपूर्व कुलकर्णी; गणपती बाप्पा मोरया! असा जयघोष ऐकला कि कान तृप्त होतात. त्यातही हा आवाज एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असला की मग तर ...

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘दगडूशेठ गणपती’ ची आरती

पुणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुण्यामध्ये सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. दगडूशेठ हलवाई ट्रस्ट च्या माध्यमातून सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक कामांचा ...

खिलारवाडी तरुण मंडळाचा अभिनव उपक्रम

पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खिलारेवाडी तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे, या निमित्ताने मंडळाच्या वतीने ...

पुण्यात साकारली ‘महाराष्ट्राची लोकधारा’

पुणे : पुणे – पिंपरी चिंचवड शहरात गणरायाचे आगमण मोठ्या थाटात झाले. प्रत्येक गणेशभक्तांने वेगवेगळ्या संकल्पना राबवत देखाव्यांची आरास केल्याचे पाहायला मिळत आहे. सांगवीतील ...

मंगळवारी दिवसभरात केव्हाही करा गौरी आवाहन

सोलापूर : यंदा २९ ऑगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन करावयाचे आहे. संपूर्ण दिवसभरात केव्हाही गौरी आवाहन करता येणार आहे, असे पंचांगकर्ते मोहन दाते ...

समितीतला पर्यावरणपूरक ‘झीरो बजेट’ गणेशोत्सव

पुणे : गणेशोत्सवात बहुतेक जण आपापल्या गावी, घरी जाऊन बाप्पाचं स्वागत करतात. काही विद्यार्थ्यांना मात्र घरी जायला मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचा आनंद घेता ...

उत्सवाच्या मुहर्तावर कोम्बीग ऑपरेशनचा श्रीगणेशा

अकोला / सचिन मुर्तडकर : अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर,अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांचे आदेशान्वये संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन ऑल आऊट ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!