Ganesha
कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती पर्यावरणासाठी घातक
सोलापूर: कागदीलगद्यापासून निर्मित गणेशमूर्ती इको फ्रेंडली म्हणून विकल्या जातात. यावर आक्षेप घेत हिंदू जनजागृती समितीने पर्यावरणतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून ‘राष्ट्रीय हरित लवादा’कडे याचिका दाखल ...