Entertainment
घुमा चित्रपटाचे प्रस्तुतीकर्ता डॉ.नितीन दिघेंविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल
टीम महाराष्ट्र देशा- घुमा या मराठी चित्रपटाचे चित्रीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शनासाठी प्रसिध्दीच्या दृष्टीने आवश्यक असणार्या प्रमोशनल अॅक्टिव्हिटी साठी 50 लाखांचा करार करून ...
जर भन्साळींनी इतिहासाशी छेडछाड केली असेल तर…..-महाराणा प्रताप बटालियन संघटनेचा इशारा
संजय लीला भन्साळींचा महत्त्कांक्षी सिनेमा पद्मावतीचा पहिलाच ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला. पद्मावती चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच नव्या नव्या वादाला उफाळी येत ...
अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
टीम महाराष्ट्र देशा – अरविंद केजरीवाल हे संपूर्ण देशाला माहित असलेले नाव आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर राजकारण आणि रातोरात दिल्लीचे मुख्यमंत्री पद व काही तासात ...
…अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ‘त्या’ सिनेमाचा सेट उधळून लावणार
टीम महाराष्ट्र देशा: नागराज मंजुळेंवर मेहेरबानी करत विद्यापीठाने नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने या प्रकरणावर आक्रमक ...
या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत सुशांत सिंह राजपूत लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
सुशांत सिंह राजपूत व कृति सेनन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आली नसून, लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल. खबर ...
न्यूझीलंडमध्ये गुंजणार नगरच्या लावण्यवतींच्या घुंगरांचा आवाज
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील सुपा येथील कालिका कला केंद्राच्या संचालिका व प्रसिध्द नृत्यांगना राजश्री काळे व आरती काळे यांच्या नेतृत्वाखाली 11 कलावंतांचे पथक 12 ...
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक दिवस वाढून मागितल्यामुळे विद्यार्थी निलंबित
पुणे : एफ टी आय मधील ५ विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमातील प्रकल्प वेळेवर पूर्ण केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत विदयार्थी एकत्र आले असून ...
राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे खपवून घेणार नाही – रमेश शिंदे
मुंबई : प्राचीन काळी हिंदु परिवारातील कुलीन महिला या समाजापुढे नाचगाणे करत नव्हत्या, तर त्या वीरांगणा प्रसंगी हातात समशेर घेऊन मुघलांना नाचायला लावणा-या होत्या, ...
भारावलेल्या रणवीरने लिहिली भावूक पोस्ट…
पद्मावती चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोचली होती. चित्रपटाच्या पोस्टर नंतर दीपिकाचा राणी पद्मावतीच्या लुक मधील पोस्टर रिलीज झाले. दीपिकाने पुन्हा एकदा ...
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अनुपम खेर यांची वर्णी
जेष्ठ चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी गजेंद्र चव्हाण हे एफटीआयआयचे संचालक होते. मात्र गजेंद्र चव्हाण यांच्या निवडीपासूनच ...