Entertainment
मध्यप्रदेश आणि राजस्थान नंतर गुजरातमध्येही पद्मावती सिनेमावर बंदी
टीम महाराष्ट्र देशा – मध्यप्रदेश आणि राजस्थान नंतर गुजरातमध्ये देखील पद्मावती सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे .’पद्मावती’ चित्रपटाचा वाद पूर्णत: निकाली लागत नाही तोपर्यंत ...
राणाने दिले अंजलीला वाढदिवसाचे हटके गिफ्ट
टीम महाराष्ट्र देशा – झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या झोकात आहे. या सिरीयलचे अनेक चाहते आहेत. सध्या या सिरीयलमध्ये राणा ...
मुस्लिम समाज मोठ्या मनाचा ;‘मुगल-ए-आझम’ चित्रपटाला मुस्लीम समाजाने विरोध केला नाही.
टीम महाराष्ट्र देशा – ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात आता समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी उडी घेतली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड असणाऱ्या ...
मुस्लिम समाज मोठ्या मनाचा ;‘मुगल-ए-आझम’ चित्रपटाला मुस्लीम समाजाने विरोध केला नाही.
टीम महाराष्ट्र देशा – ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात आता समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी उडी घेतली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड असणाऱ्या ...
कामाच्या ठिकाणी महिलांचे नव्हे तर पुरुषांचही लैगिक शोषण होते – सनी लिऑन
टीम महाराष्ट्र देशा – एकेकाळी पॉर्नस्टार राहिलेल्या सनीने लैंगिक अत्याचाबाबत प्रतिक्रिया दिल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे की, सनी नेमकी काय बोलली? ‘टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉम’ला ...
मोठ्या समाजाची भावना दुखावत असेल तर त्यांच्याशी थेट चर्चा करा -उद्धव ठाकरे
मुंबई- मोठ्या समाजाची भावना दुखावत असेल तर त्यांच्याशी थेट चर्चा केली पाहिजे,तसेच राणी पद्मावती ही सर्व हिंदूसाठी आदर्श असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...
पद्मावतीला मध्यप्रदेशात नो एन्ट्री
टीम महाराष्ट्र देशा – पद्मावती सिनेमाला अगोदर राजपूत करणी सेनेचा विरोध होता. मात्र आता या विरोधाला राजकीय स्वरुप प्राप्त झालं आहे. कारण मध्य प्रदेशात सिनेमा ...
रूढी प्रथांची दशक्रिया कधी ?
जेष्ठ लेखक बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारित दशक्रिया हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला अनेक पारितोषिके पण मिळाली आहेत. मात्र हा ...
‘पदमावती’ ‘दशक्रिया’ वादात अनिसची उडी: प्रेक्षकांनी चित्रपट बघावेत यासाठी प्रसार करणार
पुणे: देशभरात पदमावती चित्रपटाच्या विरोधात राजपूत संघटनांकडून जोरदार विरोध केला जात आहे. तर महाराष्ट्रामध्येही ‘दशक्रिया’ विरोधात ब्राह्मण महासंघाकडून आंदोलने केली जात आहेत. दरम्यान या ...
मराठी अस्मितेच्या गप्पा करणारे ‘दशक्रिये’वर गप्प का? – विखे पाटील
टीम महाराष्ट्र देशा – मराठी चित्रपटांना अस्मितेचा मुद्दा करून थयथयाट करणारे ‘दशक्रिया’ चित्रपटाची मुस्कटदाबी होत असताना गप्प का, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण ...