Education

नागराज मंजुळे विद्यापीठाचे जावई आहेत का?

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने दिले होते. दरम्यान, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग ...

उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरवात, कॉपीचे प्रकार घडू नये म्हणून विशेष पथक

पुणे : उद्यापासून बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेला सुरवात होत आहे. राज्यातील १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर संपूर्ण राज्यात २ ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना अटक

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वरसिंग मंझा यांना पोलिसांनी अटक केली आहे. ईश्वरसिंग मंझा यांनी महाविद्यालयात शिपाई ची नोकरी लाऊन देतो ...

बेरोजगार तरुणांच्या आंदोलनांकडे फडणवीसांनी फिरवली पाठ

बुलडाणा: पोलीस भरतीची जाहिरात निघत नसल्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदण यांच्या नेतृत्वात ७०० विद्यार्थ्यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरु ...

शेतकरी असल्याचं भांडवल करून नव्हे तर कर्तृत्वावर पवारसाहेब मुख्यमंत्री झाले – सुळे

टीम महाराष्ट्र देशा – एक चहा विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान झाला याचा मलाही अभिमान वाटला. शरद पवार  साहेबही शेतकरी कुटुंबातून राजकारणात आले पण त्यांनी त्याचं ...

शाळा बंद नाहीत तर इमारती बंद!- विनोद तावडे

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील१३०० मराठी शाळा बंद पडणार. यासंदर्भात बोलतांना तावडे म्हणाले,‘पटसंख्या कमी असलेल्या अनेक शाळा राज्यात आहेत. अशा शाळांतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षण ...

व्हॅलेंटाईन डे: विद्यापीठात फिरकलास तर कारवाई

लखनऊ: आज व्हॅलेंटाईन डे निमित्त तरुण-तरुणी आनंदात आहेत. मात्र देशात एकीकडे बजरंग दल कडून व्हॅलेंटाईन डे’ला देशभर विरोध आहेत. तर आता लखनऊ विद्यापीठाने व्हॅलेंटाइन ...

शिक्षणमंत्र्याचं वाढत ‘मोदी प्रेम’ अडचणीत येण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा: जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल अशा थोर नेत्यांना वगळून पंतप्रधानांवरील पुस्तकांची सर्वाधिक मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन ...

व्यसनाधीन शिक्षकांना लागणार लगाम!

टीम महाराष्ट्र देशा: विद्यार्थ्यांसमोर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या शिक्षकांना शाळेच्या परिसरात बंदी घालण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे गिरवणारे ...

न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करू – विनोद तावडे

मुंबई  : मुंबई उच्च न्यायालयाचा शिक्षकांच्या वेतनासंबंधीचा आज निकाल आलेला आहे. या निकालाची अधिकृत प्रत हाती आल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल. पण उच्च न्यायालयाने ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!