Education

खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची एमपीएससीच्या आंदोलनाला फूस- देवेंद्र फडणवीस

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या आंदोलनाला खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस असल्याची शंका व्यक्त केली. स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात मुंबईत आज विद्यार्थांनी ‘आक्रोश मोर्चा’ ...

औरंगाबाद विद्यापीठातील अनागोंदी कारभाराची चौकशी करावी- धनंजय मुंडे

औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू राजकीय दबवातून आपल्या पदाचा गैरवापर करीत असून त्यांनी पात्रता न पाहताच अभ्यासमंडळावरील सदस्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यामुळे अभ्यासमंडळावर झालेल्या ...

अर्थसंकल्प: विरोधकांच्या मते पुन्हा एकदा गाजर तर सत्ताधाऱ्यांच्या मते सर्वांगिण विकास साधणारा

टीम महाराष्ट्र देशा- राज्याचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शुक्रवारी दुपारी सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री ...

Maha Budget 2018: राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य

 मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प ...

MahaBudget2018 : आज राज्याचा अर्थसंकल्प

टीम महाराष्ट्र देशा- राज्याचा 2018-2019 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सभागृहात सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून असेल, असं अर्थमंत्री ...

पालकांच्या संमतीविना लग्न करण्याचं किमान वय तरुणींसाठी 18 वरुन 21 होणार ?

टीम महाराष्ट्र देशा- पालकांच्या संमतीविना लग्न करणाऱ्या तरुणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पालकांच्या संमतीविना लग्न करण्याचं किमान वय तरुणींसाठी 18 वरुन 21 वर्षांवर न्यावं, ...

शालेय अभ्यासक्रमात बाल गुन्हेगारी कायद्याविषयी धडे घेण्याबाबत विचार करण्यात येईल

मुंबई, दि. 7 : मुलांना बाल गुन्हेगारी कायद्याची माहिती व्हावी व ती गुन्हेगारीकडे वळू नयेत यासाठी शालेय अभ्यासक्रमात बाल गुन्हेगारी कायद्याविषयी धडे समाविष्ट करण्याबाबत ...

विद्यार्थ्यांसाठी मोफत मानसशास्रीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे – परिक्षा कालावधित येणारे ताण-तणाव, भावनिक गोंधळ त्यातून होणारे गुंते आणि मानसिक स्वास्थ्य यावर चर्चा तसेच या विषयांशी सुसंगत अशा समुपदेशन चाचण्या, वयक्तिक ...

मॅग्नेटिक महाराष्ट्रात मराठवाड्याच्या वाट्याला काय ?

मराठवाडा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच अग्रणी आणि विकासात पिछाडीवर असलेला भाग आहे. आणि त्याचीच परिणती म्हणून आज मराठवाडा म्हणलं कि डोळ्यासमोर येतो तो फक्त अविकसित ...

शिष्यवृत्ती योजनेसाठी नवीन महाविद्यालयांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाविद्यालय आणि संस्थांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सन 2018-19 च्या शिष्यवृत्ती योजनेसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या www.scholarships.gov.in या होमपेजवरील सर्च इन्स्टिट्यूट, ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!