Crime

औरंगाबाद : प्रोझोन मॉलमधील स्पामध्ये वेश्याव्यवसाय; थायलंडच्या 10 तरुणी ताब्यात

औरंगाबाद: औरंगाबाद येथील सिडको परिसरातील प्रोझोन मॉलमध्ये दोन स्पामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची धाड टाकत थायलंड येथील 10 तरुणींना ताब्यात घेतले आहे. मॉलमधील स्पामध्ये हा ...

भोंदू हैदरअलीच्या कार्यालय आणि घरावर सीसीटीव्हीचा खडा पहारा

सातारा: आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने पुण्यातील एक महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला हैदरअली शेख (वय ४६, रा. गुरुवार पेठ, सातारा) ...

भोंदू हैदरअलीच्या कार्यालय आणि घरावर सीसीटीव्हीचा खडा पहारा

सातारा: आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने पुण्यातील एक महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला हैदरअली शेख (वय ४६, रा. गुरुवार पेठ, सातारा) ...

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन जण ताब्यात

मुंबई : चित्रपटांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणींकडून देहव्यापार करुन घेणाऱ्या टोळीचा बांगूर पोलिसांनी पर्दाफाश केला. सामाजिक कार्यकर्ते अमित जलान यांना या सेक्स ...

गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली : गडचिरोलीत पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अहेरी भागात पोलिसांच्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात नक्षली ...

नितीन आगे हत्याप्रकरणी सरकार सत्र न्यायालयात दाद मागणार – मुख्यमंत्री

मुंबई  : खर्डा (जि. अहमदनगर) येथील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी 13 साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील 9 आरोपी निर्दोष सुटले आहेत. याबाबत राज्य ...

शिवाजी पार्कात ठेकेदारांच्या माणसांचा दारु पिऊन गोंधळ

मुंबई : शिवाजी पार्कमध्ये महापरिनिर्वाण दिनासाठी येणा-या अनुयायांची व्यवस्था करणा-या ठेकेदाराच्या माणसांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचे आढळून आले. शिवाजी पार्क येथे येणा-या अनुयायांची राहण्याची ...

ईडीचा भुजबळांना दणका ;भुजबळांची २० कोटींची मालमत्ता जप्त

टीम महाराष्ट्र देशा- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छगन भुजबळ यांच्या २० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर भुजबळांच्या जप्त केलेल्या संपत्तीचा आकडा १७८ ...

नितीन आगेच्या न्यायासाठी राज्यभर होणार आंदोलन

मुंबई : नितीन आगे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आंबेडकरी जनतेचं 1 जानेवारी 2018 पासून राज्यभरात भव्य आंदोलन उभारणार असल्याचा इशारा काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकरांनी ...

तिहेरी तलाक विरोधात केंद्र सरकारची कठोर पाऊले; दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा

टीम महाराष्ट्र देशा –  तिहेरी तलाक दिल्यास तो दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून याप्रकरणी दोषी ठरल्यास ३ वर्षे कारावासाची शिक्षाही भोगावी लागणार आहे. केंद्र ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!