Crime
शालेय पोषण आहार पुरवठ्यातील दर तफावतीची चौकशी करु- विनोद तावडे
नागपूर : शालेय पोषण आहारासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्याचे बाजारातील दर व प्रत्यक्ष होणाऱ्या पुरवठ्यातील दर यामध्ये तफावत असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे शालेय ...
वैद्यनाथ दुर्घटना : उपचारादरम्यान एकाचा मृत्यू; मृतांची संख्या ७ वर
टीम महाराष्ट्र देशा : परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ होऊन ती ७ वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. धनाजी ...
२० कोटींचा बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक करणा-या ७ जणांना अटक
टीम महाराष्ट्र देशा : २० कोटी रूपयांचा बनावट चेक वठवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या २ कर्मचा-यांसह ७ जणांना उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली. उस्मानाबाद ...
कोल्हापुरात ११ लाखांची दारू जप्त
टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात ३ ठिकाणी भरारी पथकाने छापा टाकून तब्बल ११ लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन ...
पत्रकार मारहाण प्रकरणी कडक कारवाई करा – नीलम गो-हे
पुणे : पुणे शहरात सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी मुजोरपणाने वार्ताहराला मारहाण करून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतल्याबाबत चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन आज ...
राज्यात एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त- गिरीश बापट
नागपूर : राज्यात छुप्या मार्गाने विक्रीस उपलब्ध होत असलेल्या गुटख्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे. राज्यात केलेल्या कारवाईत आतापर्यंत ...
सिन्नर सेक्स रॅकेट : दोघे ताब्यात
नाशिक:- बांगलादेशातून महिलांची मानवी तस्करी आणि सिन्नर येथील सेक्स रॅकेटप्रकरणी पोलिसांनी नाशिक शहरातील भद्रकाली परिसरातून दोघांना ताब्यात घेतले आहे.असिफ फारूक शेख (वय 26 रा ...
तेलगीच्या शेकडो कोटी रुपयांच्या मालमत्ता सरकारजमा करा;तेलगीच्या पत्नीची इच्छा
पुणे : बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीची पत्नी शाहिदाने तिच्या ताब्यात असलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या नऊ मालमत्ता सरकारजमा करण्याची इच्छा व्यक्त केली ...
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ‘त्या’ तिघांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला
औरंगाबाद- प्रोझोन मॉल मध्ये काही दिवसांपूर्वी सेक्स रॅकेट चा पर्दाफाश करण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले होते त्यात मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती ...
साखरपुडा झाला अन लग्न मोडले, गुन्हा दाखल
सोलापूर – सेटलमेंट येथील एका तरुणीचा केशवनगर पोलीस लाइनमध्ये राहणाऱ्या पोलिस तरुणाबरोबर साखरपुडा झाला. साखरपुड्यात मानपान झाला. मुलाला साेनेही देण्यात आले. तरीही मुलाकडून हा ...