Crime

कौमार्य चाचणी प्रथे विरोधात आवाज उठविणा-या तरुणांना बेदम मारहाण

पिंपरी चिंचवड : कंजारभाट समाजातील नववधूची कौमार्य चाचणी या अनिष्ट प्रथेविरुद्ध व्हॉट्स अपच्या माध्यमातून आवाज उठविणा-या तरुणांना समाजातीलच अन्य तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आली ...

बलात्कारानंतर पीडित महिला ‘आय लव्ह यू’, म्हणेल का?

टीम महाराष्ट्र देशा- बलात्काराचा आरोप असलेल्या ‘पीपली लाइव्ह’ चित्रपटाचे सह दिग्दर्शक महमूद फारूखी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. फारूखी यांच्यावर बलात्काराचा आरोप ...

हरीश साळवे यांना जीवे मारण्याची धमकी 

टीम महाराष्ट्र देशा – सुप्रीम कोर्टात ‘पद्मावत’ चित्रपटाच्या अनुषंगाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि चित्रपट निर्मात्यांच्या बाजूने खटला लढणाऱ्या वकील हरिश साळवे यांना जीवे ...

सोनई हत्याकांडात सहा आरोपींना फाशीच !

सोनई : सोनई येथील महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी सहा आरोपींना नाशिक सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई ...

भूम मधील ‘हल्लाबोल’ आंदोलनात चोरट्यांचा ‘डल्ला’

टीम महाराष्ट्र देशा- सरकारविरोधात पुकारलेल्या एल्गारामुळे चर्चेत असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे हल्लाबोल आंदोलन भूम शहरात वेगळ्याच गोष्टीमुळे लोकांच्या चर्चेचा विषय बनलं आहे. भूम शहरात ...

मिलिंद एकबोटेंची अटक पूर्व जामिनासाठी कोर्टात धाव

पुणे: कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी अटक पूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी ...

सोनई हत्याकांड; राक्षसांना फाशीच द्या – निकम

नाशिक: सोनईतील तिहेरी हत्याकांडाच्या कृत्यामुळे रामायणतील राक्षसांची आठवण झाली. तसेच राक्षस आजही जमिनीवर आहेत. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं. ज्या पद्धतीने तुकडे करून ...

पुणे : पॅन्ट फाटल्यामुळे थेट पोलिसात तक्रार

पुणे – पीएमपीएमएलच्या (पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या) बसमधून प्रवास करताना एका प्रवाशाची पॅन्ट फाटल्यामुळे संतापलेल्या या प्रवाशाने पीएमपीएमएलविरोधात थेट पोलिसांकडे तक्रार केल्याची घटना आज ...

माढ्यात न्यायाधीशांचे घर फोडून चांदीचे दागिने लंपास

सोलापूर- न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीकांत काशीराम देवकर यांचे भाड्याचे घर फाेडून चाेरट्यांनी १९ हजार २०० रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केले. रात्री एकच्या सुमारास ...

ठाणे क्राईम ब्रँचकडून पुण्यातील पेट्रोल पंप ‘सील’

पुणे: हडपसर भागातील वैदूवाडी येथे असणारा पेट्रोल पंप ठाणे क्राईम ब्रँचकडून सील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे पोलिसांनी पुण्यामध्ये येऊन केलेल्या कारवाईची पुणे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!