Crime

कचरा प्रश्न औरंगाबाद: आंदोलकांवर दाखल केले हत्येच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे

औरंगाबाद: कचरा प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी ३०७ म्हणजेच हत्या करण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कचरा प्रश्नांवरून औरंगाबाद मध्ये आंदोलन करण्यात ...

दाऊदला झटका; विश्वासू साथीदार फारुख टकलाला बेड्या

टीम महाराष्ट्र देशा- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतातील सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी दणका दिला. दाऊदचा विश्वासू साथीदार फारुख टकलाला पोलिसांनी अटक केली आहे. फारुखला दुबईवरुन ...

औरंगाबादेत ‘कचराबाणी’ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 25 ते 30 जण जखमी, 5 गंभीर

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद : श्रीलंकेत आणीबाणी अन् औरंगाबादेत ‘कचराबाणी’ निर्माण झाली आहे. आज मिटमीट्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 25 ते 30 जण जखमी झाले. ...

कचरा प्रश्नावरून औरंगाबाद पेटले; पोलिसांकडून लाठीचार्ज

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नाने हिंसक वळण घेतले असून मिटमटा, पडेगावात कचरा टाकायला आलेल्या गाडयांवर स्थानिकांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत दोन गाडयांची तोडफोड झाली ...

कर्नाटकच्या लोकायुक्तांना ऑफिसमध्ये घुसून चाकूने भोसकले

बेंगळुरू: कर्नाटकमध्ये लोकायुक्त पी. विश्वनाथ शेट्टी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला करण्यात आला आहे. लोकायुक्त पी. विश्वनाथ शेट्टी यांच्यावर ऑफिसमध्ये घुसून चाकू हल्ला करण्यात आल्याचा ...

भीमा कोरेगाव हिंसा: ‘बंद’ची हाक देणाऱ्यांकडून 50 कोटी रूपये वसूल करा

मुंबई : भीमा-कोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून नुकसान भरपाई म्हणून 50 कोटी रूपये वसूल करा, अशी मागणी करणारी ...

“गौरी लंकेश हत्या प्रकरणात हिंदू तरुणांना अडकवण्याचा काँग्रेसचा कट”

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच काँग्रेसने हिंदू तरुणांना गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केली असून पुरोगामी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना ...

श्रीलंकेत आणीबाणी: मुस्लीम- बौद्ध धर्मीयांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा- मुस्लीम आणि बौद्ध धर्मीयांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत दहा दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या कँडीमध्ये धार्मिक दंगलीनंतर 10 दिवसांची आणीबाणी ...

औरंगाबाद- बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

औरंगाबाद/प्रतिनिधी– समर्थनगर परिसरात स्कुल बसने धडक दिल्याने वृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाला़ ही घटना दुपारी दोनच्या सुमारास क्रांती चौक पोलीस स्टेशन च्या समोर घडली. ...

नक्षलवाद्यांचा धुडगूस : बस जाळून केली निवृत्त पोलिसाची हत्या

टीम महाराष्ट्र देशा- छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी सोमवारी मध्यरात्री महामार्गावर अक्षरश: धुडगूस घातल्याचं चित्र पहायला मिळालं. माओवाद्यांनी वाहनांसह जगदलपूरवरुन हैदराबादकडे जाणाऱ्या तेलंगण परिवहन मंडळाची बस पेटवून ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!