Crime
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल 9 जवान शहीद
टीम महाराष्ट्र देशा- छत्तीगसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल 9 जवान शहीद झाले आहेत. तर 6 जवान ...
धक्कादायक! पेशंटवर उपचारासाठी डॉक्टरने बोलावला मांत्रिक
पुणे: मांत्रिक बोलावून जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात समोर आला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने ...
‘त्या’ गुन्ह्याची होणार नव्याने चौकशी; माणिक सरकार यांच्या अडचणी वाढणार
पुणे- २००५ साली माणिक सरकार यांच्या निवासस्थानी शोषखड्ड्यातून एक मानवी सांगाडा बाहेर काढण्यात आला होता ज्याची तत्कालीन सरकारने कोणतीही दखल घेतली नाही तसेच पोलिसांनी ...
विद्यार्थिनीसोबत अश्लिल चॅटिंग करणाऱ्या शिक्षकाला तरुणांनी फासले काळे
औरंगाबाद: १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अश्लिल चॅटिंग करणाऱ्या शिक्षकाला तरुणांनी काळे फसल्याची घटना सोमवारी सकाळी शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयात घडली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले ...
छिंदमची ‘तो मी नव्हेच’ भूमिका; छिंदमला जामीन मंजूर
अहमदनगर: शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जामीन दिल्यावर छिंदम ...
पुतळ्यांची विटंबना करण्याचं लोण महाराष्ट्रात; सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासण्याचा प्रयत्न
औरंगाबाद: पुतळ्यांची विटंबना करण्याचे निंदनीय प्रकार सुरूच असून औरंगाबादमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आहे. आज सकाळी समर्थनगर भागात असलेल्या ...
भारताची फसवणूक करण्यापूर्वी मी जीव देईल- मोहम्मद शमी
टीम महाराष्ट्र देशा- मी कुणाचीही फसवणूक केलेली नाही. हसीन माझ्यावर असे आरोप का करत आहे, हे मला माहिती नाही. तिच्या आरोपांमुळे मी आणि कुटुंबियांना ...
छिंदमचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला
टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १९ तारखेपर्यंत ...
धक्कादायक: टकलाच्या पासपोर्टचं यूपीए सरकारकडून नूतनीकरण
टीम महाराष्ट्र देशा- फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीएच्या काळात 2011 मध्ये नूतनीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि ...
मोदी-रमणसिंह-फडणवीस सरकारचा विरोध करण्याचं नक्षलवाद्यांच आवाहन
टीम महाराष्ट्र देशा- केंद्र व राज्यातील भाजप सरकार जातीयवादी असून मोदी-रमणसिंह-फडणवीस सरकारच्या धोरणाचा विरोध करा, असे आवाहन करणारी पत्रके व फलक नक्षलवाद्यांची क्रांतिकारी आदिवासी ...