Crime

अॅट्रॉसिटी अॅक्ट : आदेश मागे घेण्याची केंद्राची सुप्रीम कोर्टाला विनंती

टीम महाराष्ट्र देशा– अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात अॅट्रॉसिटी अॅक्टबाबत आपण दिलेला आदेश कृपया मागे घ्यावा, अशी विनंती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे केली ...

कोणीही तीन मुलांच्या आईवर कशाला बलात्कार करेल ; भाजप आमदाराने खाल्ली माती

टीम महाराष्ट्र देशा : उत्तरप्रदेश मधील उन्नाव येथील सामुहिक बलात्कार प्रकरणावरून सध्या भाजप आणि योगी सरकारला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत असतानाच भाजप आमदार ...

अहमदनगरच्या गुन्हेगारी घटनांमुळे व्यथित- अण्णा हजारे

राळेगणसिद्धी / स्वप्नील भालेराव : जिथे साईबाबांची पवित्र समाधी आहे, जगभरातून जिथे लोक दर्शनासाठी येतात, ज्या भूमित जगाला विश्व बंधुत्त्वाचा संदेश देणारी ज्ञानेश्वरी लिहिली ...

‘सरकारने माझ्या मुलाला गोळ्या घालाव्यात, त्याचा मृतदेह प्राण्यांना खायला द्या’

टीम महाराष्ट्र देशा- आसाममधील कमर- उर- जमान हा युवक हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची पोस्ट सध्या व्हायरल झाली असून या पोस्टमुळे मोठी ...

नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याच लिहित शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ: मी कर्जबाजारी झालोय यामुळे आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याची सुसाईड नोट लिहित यवतमाळमधील शंकर चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या ...

परीक्षेला बसू न दिल्याने विद्यार्थ्याचा तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद – एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थ्यानं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सचिन वाघ असे विद्यार्थ्याचे नाव असून तो नर्सिंग प्रथम ...

शिवसैनिक हत्या प्रकरण:आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करा- शिवसेना

मुंबई- शिवसेनेचे अहमदनगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे या दोघांच्या हत्येप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेनेने केली ...

सलमानच्या चाहत्यांचे मोबाईल चोरणारा गजाआड

मुंबई : सलमान खानच्या चाहत्यांचे मोबाईल चोरणाऱ्याला आज बांद्रा पोलिसांनी अटक केली आहे. काळविट शिकार प्रकरणी सलमानला जोधपुर न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याच्या चाहत्यानी ...

अखेर पिंपरी चिंचवडला मिळणार स्वतंत्र पोलीस आयुक्तालय

पुणे: गेली अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी केली जात आहे. अखेर राज्य सरकारकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मान्यता देण्यात आली आहे. ...

गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी नगरमध्ये येणार सिंघम शिवदिप लांडे ?

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना अपयश आल्याचे वास्तव आहे. खुन अवैध्य धंदे मटका इत्यादी बेकायदा धंदे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!